काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन चार पिढ्या ओलांडल्या जातात. तरी ते चित्रपट आपलं अस्तित्व दाखवत राहतात आणि त्यात एक महत्त्वाचा फंडा असतो, त्यातील गीत संगीत नृत्याची बहारदार फोडणी.अलबेला चित्रपट असाच भन्नाट आणि भारी. मा. भगवानदादा अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित हा …
Read More »श्रीगणेशोत्सव आणि मनोरंजनक्षेत्र यांच्या नात्याची गोष्ट
आजच्या श्रीगणेशोत्सवात हमखास दिसणारी फिल्मी गोष्ट म्हणजे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक लहान मोठ्या सेलिब्रिटीजनी अनेक सार्वजनिक श्रीगणेशोत्सवांना भेटी देणे आणि श्रीगणेशाचे आशीर्वाद घेणे. अमिताभ बच्चनपासून एखाद्या मालिकेत काम करणाऱ्या नवोदित होतकरू कलाकारांना असं दर्शन घेणं एक प्रकारचा मानसिक, भावनिक आनंद देणारं. अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्यांना ही गोष्ट चांगली पर्वणी …
Read More »कोकण मराठी साहित्य परिषदेच्यासल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अध्यक्षा नमिता कीर, …
Read More »लक्षवेधी मराठी सिनेतारका
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक नायिका लक्षवेधक ठरल्या. त्यातीलच काही नायिकावर हा 8 मार्च या महिला दिनानिमित्त विशेष फोकस….काही नायिकांच्या अतिशय लोकप्रिय भूमिकांची मुळे फ्लॅशबॅकमध्ये जात पाहिलं तर नेमकी कुठे असतील हे सांगता येत नाही हेच खरे. नायिका या गोष्टीतील हा फंडा अगदीच वेगळा. शांता आपटे या महाराष्ट्रीय नायिकेची वाटचाल काळाच्या …
Read More »सेलिब्रिटीजची लग्ने गाजायला हवीतच…
विजय देवरकोडा आणि रश्मिका मन्दाना यांनी आपल्या हाय प्रोफाईल लग्नाच्या कव्हरेजच्या प्रक्षेपणाची साठ कोटीची ऑफर नाकारली म्हणजेच त्यांना आपल्या लग्नाची किंमत याहीपेक्षा अधिक आहे हे लक्षात आले असेल. सेलिब्रिटींच्या भोवतीचे जग त्यांच्या लग्नातील एकेक गोष्ट जाणून घेऊ इच्छित तर मग त्याला भारी दाम मिळणारच.अशा वेळी लग्न होऊ घातलेल्या अशा मनोरंजन …
Read More »‘कॅपिटॉल’ची इमारत 98 वर्षांची झाली…
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर उतरून बाहेर पडणार्या आजच्या जेन झी पिढीतील काही जण पलिकडच्या फूटपाथवरील एक तर मॅकडोनाल्डमध्ये जातात, तर काही जण रांगेत उभे राहून आरामचा वडापाव खातात. ग्लोबल युगातील या डिजिटल पिढीला सांगावेसे वाटते, आपण वडापाव खाताय ते कॅपिटल चित्रपटगृहाबाहेर उभे राहून खाताय. चित्रपट रसिकांच्या मागील अनेक पिढ्यांना हे …
Read More »महापालिका कर्मचार्यांना आश्वासित प्रगती पदोन्नती योजनेचा तत्काळ लाभ द्या
माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचार्यांना आश्वासित प्रगती पदोन्नती योजनेचा तत्काळ लाभ देण्याची मागणी माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिकेमध्ये विविध विभागात कार्यरत असलेले कर्मचारी …
Read More »नायक नहीं, खलनायक ; हू मै…चा पुढचा भाग
नाना पाटेकर खलनायक म्हणून पहायला आवडले असते ना? त्याचं व्यक्तिमत्व, रोखून बघणे, रोखठोक बोलणे अशा भूमिकेला एकदम साजेसे. अहो, निर्माता व दिग्दर्शक सुभाष घईने त्याचीच निवड केली होती. सौदागर (1991) यशानंतर सुभाष घईने वेगळ्या प्रवाहातील (तरी व्यावसायिक. उगाच पैसे कशाला खर्च करा. चित्रपट निर्मितीतील पैसा वसूल झालाच पाहिजे.) असा खलनायक …
Read More »अमानुष 50 वर्ष
दिल ऐसा किसीने मेरा तोडा…. प्रेमभंग झालेला नायक कमालीचा व्यथित झाल्याने एकच प्याला हाती करतो, आपले सगळेच दु:ख त्या दारूच्या ग्लासात ओततो. आपण निर्दोष आहोत, आपलं तिच्यावरचं प्रेम अतूट आहे, खरं आहे, तिने आपल्याला समजून घ्यावे अशी तो मनोमन विनवणी करतो. दारुच्या व्यसनापायी तो देवदास बनतो…. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक …
Read More »जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग भरला जात होता. करिना कपूरने जवळपास सर्वच गॉसिप्स मॅगझिनच्या मुखपृष्ठावर आपल्या ग्लॅमरस छबीने लक्ष वेधून घेतले होते. (ती कपूर असल्याने तिचे चित्रपटसृष्टी व मीडियाने स्वागत केले यात आश्चर्य नाही हो) तिच्या झळाळीत मुझे कुछ कहना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper