मुंबई ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने महाराष्ट्रातून दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष व माजी आमदार धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. पाटील यांनी मागील वर्षी शेकापतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने राज्यसभेसाठी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात आसामधून मिशनरंजन दास, …
Read More »कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी
प्रत्येक ठिकाणाची एक ओळख असते. त्यावरून ते ठिकाण ओळखले जाते. कोकणाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलची तलावांचे शहर अशी पूर्वापार ओळख राहिली आहे. याच पनवेलचे एक घट्ट समीकरण बनलंय ते म्हणजे या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर. त्यांनी येथील जनतेसाठी स्वतःला वाहून घेतले असून आपल्या उत्तुंग कार्याने पनवेल …
Read More »अविनाश धर्माधिकारी यांचे शनिवारी मार्गदर्शन सत्र व विद्यार्थी संवाद
पनवेल ः पनवेल रामप्रहर वृत्त लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून माजी आयएएस अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन सत्र व विद्यार्थी संवाद कार्यक्रम शनिवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता खांदा कॉलनी येथे …
Read More »पारंपरिक मच्छीमारांसाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची भूमिका
मुंबई ः प्रतिनिधी पारंपरिक मासेमारी करणार्या मच्छीमार बांधवांना उद्भवणार्या समस्यांना डोळ्यासमोर ठेवून या मच्छीमारांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे धोरण ठरवण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या बैठकीत केली. पावसाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण समितीची बैठक मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या …
Read More »मराठी साहित्यविश्वाला उंची देण्याचे काम दिवाळी अंकांनी केले -डॉ. रवींद्र शोभणे
राजस्तरीय स्पर्धेत ’दीपावली’, तर रायगड जिल्हास्तरावर ’सृजन’ अंक प्रथम मुंबई ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 23व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत अशोक कोठावळे संपादित ’दीपावली’ आणि …
Read More »विधान परिषद निवडणुकीत महायुतीने मारली बाजी; शेकापचे जयंत पाटील पराभूत
मुंबई ः प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 12पैकी नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला दोन जागांवर समाधान मानावे लागले असून शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत. महायुतीच्या विजयी उमेदवारांमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे (26 मते), परिणय फुके (26 मते), योगेश टिळेकर (26 मते), अमित गोरखे (26 …
Read More »राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात -आमदार प्रशांत ठाकूर
मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यात जवळपास अडीच लाख क्षयरोग रुग्ण आहेत. त्यांच्या उपचारासाठी लागणार्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले असून राज्यात क्षयरोग निर्मूलनाकरिता शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून केली. सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तानाजी सावंत …
Read More »चवदार तळ्याच्या सौंदर्यीकरण व जलशुद्धीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे
आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त महाड येथील चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण व जलशुद्धीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. महाड येथील चवदार तळ्याची दुरवस्था झाली असून त्यातील …
Read More »पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी कार्यवाही करावी
आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे मागणी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त पेण अर्बन को. ऑप. बँक घोटाळ्यातील लाखो ठेवीदारांच्या ठेवी संबंधित ठेवीदार व खातेदारांना परत मिळण्यासाठी शासनाकडून तातडीने कार्यवाही होण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आणि या प्रश्नावर शासनाचे …
Read More »‘रयत’चा रायगड विभाग अव्वल राहिला पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचा रायगड विभाग अव्वल राहिला पाहिजे, असे प्रतिपादन संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे बोलताना व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा नवी मुंबईतील वाशी येथील मॉर्डन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली …
Read More »