नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गाव-खेड्यांमध्ये शाळा सुरू केल्याने ग्रामीण शिक्षणात प्रचंड प्रगती झाली. ग्रामीण शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्यामध्ये कर्मवीरांचे योगदान मोलाचे राहिले आहे. त्यांचे कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक आणि अखंड प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन भारताचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल …
Read More »घनकचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश
नवी मुंबई : बातमीदार शहर स्वच्छतेमधील डेब्रीज ही एक मोठी समस्या असून त्यावर मार्ग काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या प्रकल्पस्थळाला भेट देत तेथील कार्यप्रणालीची सविस्तर पाहणी केली व हा प्रकल्प …
Read More »नवी मुंबईत सक्षम आरोग्य व्यवस्थेवर भर
पालिका रुग्णालयास कोट्यवधींची वैद्यकीय उपकरणे आमदार गणेश नाईक यांचा पाठपुराव्याला यश नवी मुंबई : बातमीदार सँडोज कंपनीतर्फे ऐरोली येथील नवी मुंबई महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयाला एक कोटी रुपयांची विविध वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यात आली आहेत. आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते ही वैद्यकीय उपकरणे रुग्णालयाला हस्तांतरित करण्याचा सोहळा झाला. कंपनीच्या सीएसआर …
Read More »मुंबईत शनिवारी भाजपचे माफी मांगो आंदोलन
मविआविरोधात आक्रमक पवित्रा मुंबई : प्रतिनिधी सध्या राज्यात महापुरुषांबाबतच्या वक्तव्यांवरून वाद सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. त्यामुळेच शनिवारी (दि. 17) भाजपतर्फे ’माफी मांगो’ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार …
Read More »आयआयएचटी संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात
ना. रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती नवी मुंबई : रामप्रहर वृत्त खारघर आणि वाशी येथील आयआयएचटी संस्थेला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त खारघर सेक्टर 3मधील एसएन पार्क येथे संस्थेच्या दशकपूर्ती वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवारी (दि. 14) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र …
Read More »राज्यातील शेतकर्यांना सरकारचा मोठा दिलासा
अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईत दुपटीने वाढ मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा दुष्टचक्रात सापडलेल्या राज्यातील शेतकर्यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना दिल्या जाणार्या नुकसानभरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे आणि शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले …
Read More »नवी मुंबईतील नागरी समस्या सुटणार
आमदार गणेश नाईकांच्या सूचनेप्रमाणे होणार कामांची पडताळणी नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी नवी मुंबईतील सर्वच्या सर्व 111 प्रभागातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि समाजसेवकांनी प्रभागनिहाय आवश्यक समस्या आणि नागरी कामांची लेखी निवेदने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे सादर केली. या वेळी लोकनेते आमदार नाईक यांनी सूचना केल्याप्रमाणे …
Read More »घरफोडी करणारे सराईत गजाआड
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मूळ उत्तरप्रदेशचे असलेले दोन मित्र नशीब आजमावण्यास मुंबईत आले, मात्र त्यांनी कष्ट करण्यापेक्षा पैसा कामावण्यास शार्टकटचा अवलंब केला. एक घरफोडी केली यशस्वी झाली आणि मग घरफोडी करणे नित्याचेच झाले. यासाठी त्यांनी पुणे नवी मुंबई आणि मुंबईत येत होते, मात्र नेरूळ पोलिसांच्या सतर्कतेने त्यांना अटक करण्यात …
Read More »मच्छीमारांच्या नुकसानभरपाईसाठी समिती
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बैठकीत माहिती नवी मुंबई : प्रतिनिधी अवेळी पडणारा पाऊस, वादळवारा, वातावरणातील बदल, यामुळे मासेमारी व्यवसाय संकटात आला असल्याने त्याचा अभ्यास करून मच्छीमारांना भरपाई देण्याबरोबर परिणामांची तीव्रता कमी करण्याबरोबर याबाबतीत ध्येय धोरण ठरविण्यासाठी अभ्यास गट समिती स्थापन करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत …
Read More »भूमिपुत्र ठेकेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन -भगत
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून शहर विकासात योगदान देणार्या स्थानिक व भूमिपुत्र ठेकेदारांनी अधिक नफ्याची अपेक्षा न ठेवता मनपाची नागरी विकास कामे करताना हजारो अवलंबितांना रोजगार दिले आहेत, मात्र या ठेकेदारांकडे केवळ भांडवलदार अथवा व्यवसायिक म्हणून काही अधिकारी पाहत आहेत. याउलट याच अधिकार्यांनी स्वतःचे घर भरण्यासाठी शहराबाहेरील …
Read More »