मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकर्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील पात्र शेतकर्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविली …
Read More »“रवींद्र वायकर यांनी 500 कोटींचा घोटाळा केला”
किरीट सोमय्यांचा पत्रकार परिषदेत आरोप मुंबई : प्रतिनिधी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल परब यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांचा तिसरा हात असलेल्या रविंद्र वायकर यांनी जोगेश्वरीच्या 2000 वर्षांपूर्वीच्या महाकाली गुफा आणि रस्त्यांच्या कामात 500 …
Read More »डॉ. बबन जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
मुंबई ः प्रतिनिधी मुंबई विद्यापीठातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार एसएमडीएल. कॉलेजचे प्रो. डॉ. बबन भिवसेन जाधव यांना देण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते पाच हजार रु. पारितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय त्यांना ज्ञानज्योती संस्थेचा ज्ञानभूषण पुरस्कारही मिळाला आहे. डॉ. जाधव यांनी आदर्श शिक्षकाच्या …
Read More »‘मुंबईत भाजपसोबत निवडणूक लढविणार’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढवणार असून युतीचा महापौर होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौर्यानंतर मुख्यमंत्री शिंदे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख …
Read More »धोकेबाज उद्धव ठाकरेंना जागा दाखवा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हल्लाबोल मुंबईतील बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; भाजपच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला. मोदी-फडणवीसांच्या नावाने मते मागून जिंकून आल्यानंतर विश्वासघात केला. केवळ दोन जागांसाठी त्यांनी 2014मध्ये युती मोडली. उद्धव ठाकरेंना आता जागा दाखवण्याची वेळ आली …
Read More »नागरिकांनी कचरा वर्गीकरण करावे
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहन नवी मुंबई : बातमीदार घनकचरा व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन आवश्यक आहे. दररोज कचरा निर्माण होत असतो. यामुळे ओला, सुका व घरगुती घातक पदार्थ अशा तीन प्रकारे वर्गीकरण केले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांचे याकामी चांगले सहकार्य लाभत आहे. मात्र स्वच्छता ही नियमित करण्याची बाब असल्याने …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामांना विरोधकांकडे कोणतेही उत्तर नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी सध्या केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करण्याची फॅशन झाली आहे. कार्याला कार्याने उत्तर देऊ शकत नाही तेव्हा असे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा इतकी मोठी झाली आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी कामे केली आहेत त्याला विरोधक उत्तर देऊ शकत नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री …
Read More »गणेशोत्सवानिमित्त सिडकोतर्फे विविध वापरांसाठी भूखंड विक्रीची योजना सादर
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध 4,158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे, रेल्वे स्थानक संकुलांतील सहा कार्यालये व त्याचप्रमाणे विविध वापरांसाठी भूखंड विक्रीच्या योजना सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे समाजातील विविध घटकांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत होईल. सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय …
Read More »करावे गावचा लवकरच होणार सर्वांगीण विकास
भाजप नेते विनोद म्हात्रेंच्या प्रयत्नाने भूखंडांवर आरक्षण नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा कार्यान्वित होण्यास 27 वर्षानंतर मुहूर्त मिळाला आहे. मनपाची पहिली विकास योजना प्रशासनाने 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केली. यात नवी मुंबई मनपा क्षेत्रात 625 आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत. नवी मुंबईतील संगीतप्रेमी व उच्च …
Read More »सिडकोची विक्रमी कामगिरी
केवळ 489 दिवसांत 500 स्लॅबचे काम पूर्ण नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा मिशन 96च्या अभूतपूर्व यशानंतर, तळोजा नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेंतर्गत केवळ 489 दिवसांत 500 स्लॅबचे काम पूर्ण करत सिडको महामंडळाने पुन्हा एकदा सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली गृहनिर्माण क्षेत्रात …
Read More »