नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेणधर या मार्ग क्र. 1वर 17 नोव्हेंबरपासून औपचोरिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी …
Read More »चित्रपट महोत्सवांचे रंगढंग…
चित्रपट महोत्सव म्हणजे एक प्रकारची जत्राच. मराठी व हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषेतील तसेच देशविदेशातील जुने नवे चित्रपट पाहण्याची संधी, जुने चित्रपट म्हणजे आठवणींना उजाळा, ’फ्लॅशबॅक’मध्ये डोक्यावण्याची संधी, एक ’उत्सवी माहौल’. अनेक गोष्टींचे निरीक्षण, लहान मोठ्या भेटीगाठी, जुनी दुर्मीळ पोस्टर्स पाहण्याचा योग, या निमित्तानाची पुस्तिका, त्यांचे वाचन आणि लहान मोठ्या अनेक …
Read More »मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक
राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन मुंबई ः प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत, मात्र राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन बुधवारी (दि. …
Read More »न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला
कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु मुंबई ः प्रतिनिधी मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणार्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल मंगळवारी (दि. 31) राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन …
Read More »कळंबुसरे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन
उरण : रामप्रहर वृत्त कळंबुसरे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराला चाप बसावा याकरिता ग्रामपंचायत सदस्य सोमवार (दि. 30)पासून बेलापूरमधील कोकण आयुक्त कार्यालयासमोर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. उरण तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतमध्ये ग्रामनिधी आणि लहान मूलांची दफनभूमी साफसफाई संदर्भात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित ग्रामसेवक तसेच सरपंचावर …
Read More »दिघोडेमध्ये विकासकामांना प्राधान्य
महायुतीचे मयूर घरत यांची ग्वाही उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, शेकाप, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार मयूर घरत यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या अर्धांगिनी सोनिया मयूर घरत यांच्या मागील पाच वर्षाच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांना अधिकाधिक प्राधान्य …
Read More »मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न
मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये -मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधी मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. निवृत्त न्यायमूर्ती श्री.भोसले, श्री.गायकवाड आणि श्री.शिंदे यांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला असून ही समिती मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आणि मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासंदर्भात मार्गदर्शन करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »‘यादों की बारात’
स्टोरीपासून पोस्टरपर्यंत सगळेच हिट! ‘स्वदेस’मध्ये ‘यादों की बारात’ तुम्हाला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ’स्वदेस’ ( 2003) आठवतोय? त्यात ग्रामीण भागातील रस्त्यावरच्या चित्रपटा’चा एक प्रसंग आहे. तेव्हा ‘यादों की बारात’ दाखवला जात असताना दिसते. या दृश्यात कोणता चित्रपट दाखवायचा यावर या चित्रपटाचा निर्माता आमिर खान व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यात चर्चा …
Read More »ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर याचे गुरुवारी (दि. 26) पहाटे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात 5 फेब्रुवारी 1936 …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या वेळेत वाढ
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे 20 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3ऐवजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. राज्यभरातील सुमारे दोन हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि दोन हजार 950 सदस्यपदांच्या, तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 …
Read More »