आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त ऐरोली सेक्टर 10 ए येथील मोक्याची 30 हेक्टर जमीन परस्पर विकसकाला देण्याबाबतचा प्रस्ताव सिडकोने तातडीने रद्द करावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना शुक्रवारी …
Read More »राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ‘सीकेटी’तील विद्यार्थ्यांचे सुयश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्त पुण्यातील भामचंद्र डोंगर वासोली येथे नुकतेच के.एस. वॉरियर्स ऑल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते …
Read More »केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची जेएनपीएला भेट
विविध प्रकल्पांचे उद्घाटन उरण : प्रतिनिधी, बातमीदार केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर जेएनपीएला गुरुवारी (दि. 22) भेट दिली. या भेटीत त्यांच्या हस्ते जेएनपीए परिसरातील तीन सरोवरांच्या सौंदर्यवर्धन व पुनरूप जीवन प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. या दरम्यान त्यांनी बंदरातील विविध पायाभूत सुविधा …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात नॅक टीमकडून मूल्यांकन
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि. 20) राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) पीअर टीमने भेट दिली व महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, इतर पदाधिकारी, प्राचार्य यांनी या टीमचे स्वागत केले. नॅक …
Read More »राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील पाटील यांचा अर्ज दाखल
मुंबई ः रामप्रहर वृत्त राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील पाटील यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी (दि. 21) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील विधानभवनात दाखल करण्यात आला. राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबर रोजी निवडणूक व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. यातील दोन जागा …
Read More »भाजप नेते धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर
मुंबई ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने महाराष्ट्रातून दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष व माजी आमदार धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. पाटील यांनी मागील वर्षी शेकापतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने राज्यसभेसाठी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात आसामधून मिशनरंजन दास, …
Read More »कोळी बांधवांनी संस्कृती जपून ठेवलीय -माजी सभागृह नेते परेश ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त कोळी बांधवांनी आपली संस्कृती अजूनही जपून ठेवली असून पनवेल कोळीवाडा ही येथील शान आहे, असे गौरवोेद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 19) नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी काढले. कोळी समाजात नारळी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सण पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मॅरेथॉनच्या लोगोचे अनावरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात प्रथमच पूर्ण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरात येत्या 1 डिसेंबर रोजी ही पूर्ण मॅरेथॉन म्हणजेच 42 किलोमीटरची स्पर्धा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 20) मॅरेथॉनच्या लोगोचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेलच्या स्पाईस वाडीत डिजिटल पद्धतीने करण्यात आले. …
Read More »बहिणींच्या रक्षणासाठी सदैव तत्पर; आमदार महेश बालदी यांचे अभिवचन
रानसईमधील आदिवासी भगिनींसह रक्षाबंधन साजरे उरण ः रामप्रहर वृत्त बहिणींच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीत साथ देण्याचे अभिवचन आपल्या सर्वांसमोर देतो, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी सोमवारी (दि.19) रानसईमध्ये दिले, तसेच जात, धर्म, भाषा, पंथ बघून जो काम करतो तो जातीतच गुरफटला जातो. त्यामुळे विरोधकांना माझ्याविरूद्ध बोलण्यासाठी फक्त जातीचाच …
Read More »मंत्री आठवले आणि खासदार बारणेंचा नागरी सत्कार
खारघर : रामप्रहर वृत्त भाजप (खारघर) महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले आणि मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा नागरी सत्कार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper