पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकारिता क्षेत्र जनमानसाचा आरसा आहे. पत्रकारिता अत्यंत मानाचे असे क्षेत्र आहे. धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात पत्रकारांची भूमिका आणि त्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करीन, अशी ग्वाही पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. पत्रकार …
Read More »पनवेलमध्ये सावित्रीच्या लेकींचा पुरस्काराने सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, कला, संस्कृती, क्रीडा अशा विविध क्षेत्रात गेली अनेक वर्ष उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि दैनिक लोकमत वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल परिसरातील विविध क्षेत्रांमधील कर्तृत्ववान महिलांचा शुक्रवारी (दि. 30) आम्ही सावित्रीच्या लेकी 2024 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. …
Read More »कुष्ठपीडितांच्या मी नेहमी पाठीशी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या समाजाला पद्मश्री राम नाईक यांच्यासारखे एक खंबीर नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या रूपाने आपल्या संघटनेच्या आणि समाजाच्या मागण्यांची पूर्तता नक्कीच होत असते, परंतु ज्या ज्या वेळेस तुम्हाला माझी गरज भासेल त्या त्या वेळेस मी आपल्या पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. …
Read More »पनवेलच्या पाणी प्रश्नासंदर्भात संयुक्त बैठक
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील पाणी प्रश्नावर गुरुवारी (दि. 29) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. महापालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीस आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, एमजीपीचे उपकार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर, उपअभियंता वायदंडे, सिडकोचे कार्यकारी अभियंता गायकवाड आणि …
Read More »योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला बैठकीत आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका कार्यक्षेत्र तसेच तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय समितीची आढावा बैठक गुरुवारी (दि. 29) महापालिका मुख्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या योजनेबरोबरच राबविण्यात येणार्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व मुख्यमंत्री …
Read More »पनवेलमध्ये शुक्रवारी आम्ही सावित्रीच्या लेकी पुरस्कार सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त विविध क्षेत्रात गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि दै. लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 30) पनवेलमध्ये कर्तृत्ववान महिलांचा आम्ही सावित्रीच्या लेकी 2024 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून अजिवली येथे विकासकामांचा शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील अजिवली येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 26 लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार्या रस्त्यांचे भूमिपूजन व उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 28) झाले. पनवेल तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकासाची कामे सुरू असून नागरिकांना सुविधा …
Read More »पनवेलमध्ये आमदार चषक दहीहंडी उत्सव जल्लोषात
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप व युवा मोर्चा पनवेल शहर यांच्या वतीने आमदार चषक दहीहंडी उत्सव 2024चे आयोजन मंगळवारी (दि. 27) शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील आवारात करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उत्सावाला भेट देत सर्वांना शुभेच्छा दिल्या. ही हंडी फोडण्याचा मान कोळीवाडा येथील जय …
Read More »सोसायटी मित्र मंडळाची हंडी जय महाराष्ट्र शिवतेज व्यायामशाळेने फोडली
पनवेल ः रामप्रहर वृत्त गोविंदा रे गोपाळा… यशोदेच्या तान्ह्या बाळा… अशा जयघोषात शहरातील सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा झाला. या दहिहंडी उत्सावात मिडलक्लास हौंसिंग सोसायटीमधील रहिवाशी उत्स्फूर्तपणे सहाभगी झाले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पनवेल : रामप्रहर वृत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि. 26) मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामांची भर पावसात केली पाहणी केली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांना जो काही त्रास होतोय तो होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा. गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करून वाहतूक सुरळीत करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper