रेवदंडा (अलिबाग) : उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी शनिवारी आपल्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. सोबत सचिन धर्माधिकारी व राहुल धर्माधिकारी.
Read More »…तर आमच्या अंगावरून जेसीबी घेऊन जावे लागेल!
आमदार प्रशांत ठाकूर यांचा काळुंद्रेत रूद्रावतार घरे पाडण्यासाठी आलेले अधिकारी गेले परत पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिका हद्दीतील काळुंद्रे येथे भरपावसात घरे पाडण्यासाठी आलेल्या रेल्वेच्या अधिकार्यांना भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कारवाई करायची असेल तर माझ्यासहीत नगरसेवक तेजस कांडपिळे आणि इतर सहकार्यांच्या अंगावरून जेसीबी घेऊन जावे लागेल, असे …
Read More »युनायटेड ब्रेव्हरीज कंपनीकडून पनवेल महापालिकेला रुग्णवाहिका
पनवेल : प्रतिनिधी तळोजा येथील युनायटेड ब्रेव्हरीज लिमिटेड या कंपनीने पनवेल महानगरपालिकेस शुक्रवारी (दि. 16) एक रुग्णवाहिका भेट दिली. ’बेसीक लाईफ सपोर्ट कार्डियाक’ ही रुग्णवाहिका कंपनीच्या 2021-22च्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) देण्यात आली आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. युनायटेड ब्रेव्हरीज यांच्याकडून महापालिकेस मिळालेल्या …
Read More »उरणमध्ये सव्वा लाखाचा गांजा जप्त
दोघांना अटक; एक फरारी उरण : प्रतिनिधी उरण पोलिसांनी चारफाटा छापा टाकून सहा किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. एक लाख 20 हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ असलेला गांजा बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आली. येथील रहिवासी …
Read More »गुळसुंद्यात ज्येष्ठांसाठी स्मार्ट कार्ड शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुळसुंदे येथील प्राथमिक शाळेत गुळसुंदे, लाडिवली, आकुळवाडी आणि तुराडे या गावातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्ड काढून देण्याच्या शिबिराचे आयोजन गुरुवारी (दि. 15) करण्यात आले होते. गुळसुंदे जिल्हा परिषद विभागामध्ये सहा दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. …
Read More »कोरोनामुळे रायगडातील 328 मुलांचे मायेचे छत्र हरपले
अलिबाग : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे 328 मुलांवरील मायेचे छत्र हरपले आहे. यातील 14 मुले तर आई आणि वडील दोघांनाही पोरकी झाली आहे. या मुलांना आधार देऊन, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करण्याचे मोठी जाबाबदारी यापुढील काळात प्रशासनासमोर असणार आहे. यामुलांना आधार देण्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. …
Read More »18 वर्षांखालील कोरोना लसीकरण लवकरच होणार सुरू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आता जोर धरू लागली आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण तर वेगात सुरू आहेच, मात्र आता 18 वर्षांखालील वयोगटाचे लसीकरणही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. सध्या देशात 18 वर्षांखालील मुलांवर लसीच्या चाचण्या करण्यात येत आहेत आणि …
Read More »राजकीय सुडाचा आरोप करणार्यांना चपराक
देशमुखांच्या जप्ती कारवाईप्रकरणी दरेकरांनी ‘मविआ’ला सुनावले मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालकीच्या चार कोटी 20 लाख रुपये किंमतीच्या दोन मालमत्तांवर शुक्रवारी ईडीने जप्तीची कारवाई केली. या कारवाईनंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुख यांच्यावरील मालमत्ता जप्तीच्या कारवाईवरून राज्यातील सत्ताधार्यांना परखड शब्दांमध्ये सुनावले आहे. …
Read More »लोणावळ्यात जमावबंदी लागू
लोणावळा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आले असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचबरोबर धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आले होते. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनदेखील …
Read More »कसळखंड रस्त्यालगत अनधिकृत बांधकाम; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटिसीला केराची टोपली
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कसळखंड गावाच्या प्रवेशद्वाराजवळ अनधिकृतपणे सुरू असलेले बांधकाम थांबविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवसेनेचे पोयंजे विभागीय अध्यक्ष नितीन पाटील आणि आरती पाटील यांना नोटीस बजावली आहे. असे असतानाही राजरोसपणे बांधकाम सुरूच असून पाटील दाम्पत्याने शासनाच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. कोन-सावळे मार्गावर कसळखंड गावाच्या बसथांब्याजवळ असलेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper