महाड ः भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुर्घटनाग्रस्त तळीये गाव व पूरग्रस्त महाड शहरास भेट देऊन आढावा घेतला.
Read More »23rd July 2021 महत्वाच्या बातम्या 0
Share
महाड ः भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुर्घटनाग्रस्त तळीये गाव व पूरग्रस्त महाड शहरास भेट देऊन आढावा घेतला.
Read More »पनवेल ः मुसळधार पावसामुळे डुंगी गावात पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येला सिडको प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत डुंगी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रांतधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार विजय तळेकर, सिडको आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत शिष्टमंडळाची प्रांत कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला माजी खासदार …
Read More »पनवेल ः रामप्रहर वृत्त मालमत्ता कर भरण्यास नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी बँका, तसेच पतपेढीमध्ये सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नागरिकांच्या सुचनेनुसार केली होती. त्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी तशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली आहे. पनवेल महापालिका …
Read More »चिपळूण ः प्रतिनिधी चारही बाजूंनी पुराचा वेढा असलेल्या चिपळूणमधील एका रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजते. या प्रकाराबाबत जिल्हा प्रशासनाने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. चिपळूणमध्ये गुरुवारी पहाटे 3 वाजल्यापासून पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. येथील अपरांत हॉस्पिटलही पुराच्या विळख्यात गेले. हे कोविड रुग्णालय असून तेथे 21 रुग्ण …
Read More »पोलादपूर ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळण्याची दुर्घटना ताजी असतानाच पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी येथेही अशाच प्रकारे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोवेले ग्रामपंचायत हद्दीतील सुतारवाडी येथे गुरुवारी (दि. 22) रात्री 10च्या सुमारास भूस्खलन झाले. कोसळलेल्या …
Read More »38 जणांवर काळाचा घाला; मृतांची संख्या वाढण्याची भीती महाड ः प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगार्याखाली अनेक जण दबले गेले असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तेथे युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. तळीये येथे गुरुवारी सायंकाळी 4च्या सुमारास दरड …
Read More »गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरूपौर्णिमेनिमित्त स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व भारतीय असंतोषाचे …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सन 19-20 मध्ये घेण्यात येणारी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ती परीक्षा 23 जानेवारी 2021 रोजी झाली. या परीक्षेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खारघर मंडलातील महिला मोर्च्यामध्ये अनेक महिला पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. बुधवारी (दि. 22) खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. खारघर मंडलातील चार …
Read More »भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सडकमार्गे तळीये गावाकडे धाव घेतली, तेव्हा स्थानिकांनीच मदतकार्य जोरात सुरू करून अठरा ते वीस मृतदेह बाहेर काढले होते. आम्ही येथे पोहोचू शकलो तर सरकारी अधिकारी आणि मदतपथके का पोहोचू शकली …
Read More »