एमपीएससीच्या पदभरतीस मान्यता मुंबई ः प्रतिनिधीपुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारला अखेर जाग आली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीमार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणार्या 15 हजार 511 पदांच्या भरतीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत माहिती दिली.एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण …
Read More »चिरनेर, उरणच्या बाजारात रानभाज्या दाखल; ग्राहकांची वाढती मागणी
चिरनेर ः वार्ताहर पावसाला सुरुवात झाली की रानातील बिनखताच्या जीवनसत्त्वाने भरलेल्या हिरव्या भाज्या खायला मिळतात. उरण, चिरनेर परिसरातील आदिवासी कातकरी डोंगरावर जाऊन या भाज्या गोळा करून बाजारात विकायला आणतात. त्यामुळे आदिवासी लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ह्या रानभाज्यांकडे पाहिले जाते. दरवर्षी या रानभाज्यांची लोक वाट पाहत असतात. रानभाज्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची …
Read More »महाराष्ट्रात आणीबाणी लावण्यात आलीय!
फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोलनिषेध करून भरविली प्रतिविधानसभा मुंबई ः प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणावरून आवाज उठविणार्या भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला असून मंगळवारी (दि. 6) सुरुवातीला विधिमंडळाच्या पायर्यांवर आणि नंतर पत्रकारांच्या कक्षात भाजपने प्रतिविधानसभा भरविली. या वेळी विधानसभेचे विरोधी …
Read More »जेएनपीटीत माल हाताळणीमध्ये वाढ; जूनमध्ये 441,984 टीईयूची हाताळणी
उरण ः प्रतिनिधी लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शिथिलता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेस गती आल्याने देशातील प्रमुख बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)मध्ये माल हाताळणीत वाढ झाली आहे. जेएनपीटीमध्ये जून 2020च्या 289,292 टीईयूच्या तुलनेत जून 2021 महिन्यात 441,984 टीईयूची माल हाताळणी झाली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 52.78 टक्के अधिक आहे. रेल्वे …
Read More »नवघर ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल; पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
उरण : प्रतिनिधी जेएनपीटी विभागात सिडको हद्दीत असणार्या नवघर गावाला गेल्या तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जनतेची तहान भागली जात नाही. याबाबत सिडको प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. पर्यायाने नवघर गावाला जास्तीत जास्त पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नवघर …
Read More »पनवेलमधील खासगी रुग्णालयांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लससाठा
पनवेल ः प्रतिनिधी मुंबईस्थित एका नामांकित संस्थेच्या वतीने पनवेल कार्यक्षेत्रातील ज्या रुग्णालयांना कोविड लसीकरणाची परवानगी मिळाली आहे, अशा रुग्णालयांना लवकरच कोविड लसींचा साठा प्राप्त होणार आहे. ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणे शक्य आहे, त्यांनी या रुग्णालयांमध्ये जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. …
Read More »तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी नवी मुंबई पालिका प्रशासन सज्ज; दररोज 8000 चाचण्या; संपर्कातील व्यक्तींचा शोध
नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर 50पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या दीडशेच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे तिसर्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत पालिका प्रशासनाने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. त्या अनुषंगाने दैनंदिन चाचण्यांवर भर दिला जात आहे. रविवार वगळता गेल्या काही दिवसांपासून सरासरी दिवसाला आठ हजार कोरोना …
Read More »जोकोव्हिच, बार्टी उपांत्यपूर्व फेरीत
विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा लंडन ः वृत्तसंस्थासर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि ऑस्ट्रेलियाची अॅश्ले बार्टी या अग्रमानांकित खेळाडूंनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर आंद्रेस रुब्लेव्ह, कोको गॉफ, बाबरेरा क्रेजिकोव्हा आणि इशा श्वीऑनटेक यांना उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जोकोव्हिचने 17व्या …
Read More »अँडरसनने गाठला एक हजार बळींचा टप्पा
लंडन ः वृत्तसंस्थाइंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने काऊंटी चॅम्पियनशिप सामन्यात लँकशायरकडून खेळताना 19 धावा देऊन सात गडी बाद केले. यासह अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजार बळी पूर्ण केले. यापूर्वी 2005मध्ये अँडी कॅडिकने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजार बळींचा टप्पा गाठला होता. आता 16 वर्षांनंतर अँडरसनने केंटविरुद्ध खेळताना ही …
Read More »ब्राझीलची अंतिम फेरीत धडक
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा रियो दी जानेरो ः वृत्तसंस्थाकोपा अमेरिका स्पर्धेत अनुभवी आणि बलाढ्य ब्राझीलने पेरूला 1-0 अशी मात देत अंतिम फेरीत धडक दिली. ब्राझीलला आता विजेतेपदासाठी अर्जेंटिना किंवा कोलंबिया यांच्याशी झुंजावे लागणार आहे.ब्राझीलने सुरुवातीपासूनच पेरूवर वर्चस्व राखले. नेमारच्या नेतृत्वात ब्राझीलच्या स्ट्रायकर्सनी पेरूच्या गोलकीपरला सतत व्यस्त ठेवले. त्यांनी पेरूला श्वास …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper