माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल ः रामप्रहर वृत्तशासन संवेदनशील असल्याने ते जनतेपर्यंत पोहचून सेवा देते. प्राण्यांच्या बाबतीतही संवेदनशील असलेल्या पनवेल महानगरपालिकेचे झिरो रेबीज निर्मूलन अभियान कौतुकास्पद आहे. अशा विविध सुविधांच्या माध्यमातून पनवेल अद्ययावत नगर होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले.पनवेल महापालिका …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात पॅरेंट स्पोर्ट्स मीट
खारघर ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात रविवारी (दि. 7) पॅरेंट स्पोर्ट्स मीटचे आयोजन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला.स्पोर्ट्स मीटचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी स्कूल कमिटी मेंबर …
Read More »काही पुरस्कार मानाचे, तर काही शोभेचे (तेही हवेत)
वर्ष 2025 संपता संपता मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अतिशय सकारात्मक चांगली बातमी आली. पणजी, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या भारताच्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी)मध्ये ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाने ‘सिल्व्हर पिकॅाक इंटरनॅशनल सेक्शन’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. गेल्या 56 वर्षांत पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा अवॉर्ड मिळाल्याने हा विजय अधिकच …
Read More »सातारा येथे कै. मातोश्री भागुबाई चांगू ठाकूर स्मृती व्याख्यानमाला
बहुजन समाजाच्या प्रबोधनाची पायाभरणी महात्मा फुलेंनी केली -अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार सातारा : रामप्रहर वृत्तमहात्मा ज्योतिराव फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक आणि क्रांतिकारी म्हणून गौरविले गेले. बहुजन समाजाच्या प्रबोधनाची पायाभरणी महात्मा फुलेंनीच केली, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सातारा येथे कै. …
Read More »महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अतुलनीय -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय असे आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 6) महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करताना काढले.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल शहरातील पुतळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, …
Read More »कोण पटकावणार बहुमानाचा अटल करंडक… उत्सुकता शिगेला
पनवेल : रामप्रहर वृत्तबाराव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरू असून यंदाचा बहुमानाचा राज्यस्तरीय अटल करंडक कोण पटकावणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.महाअंतिम फेरीच्या शुक्रवारी पहिल्या दिवशी वसंतराव नाईक विज्ञान संस्था नागपूरची एकांकिका ’वि.प्र’, मुलुंड वाणिज्य विद्यालय ’स्वातंत्र्य सौभाग्य’, …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण
ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी व सुनील बर्वे यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या …
Read More »12व्या राज्यस्तरीय ’अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ’अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरी सोहळ्याचे उद्घाटन पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुप्रसिद्ध …
Read More »शिवाजीनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह मान्यवरांनी घेतले दर्शन
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथील देवसागर साधक समाज श्री स.स. बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञानमंदिर येथे मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी ते दत्त जयंतीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांनी भेट …
Read More »पनवेलमध्ये शुक्रवारपासून 12व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी
नाट्य-सिने क्षेत्रातील अनेक मान्यवरांची जमणार मांदियाळी पनवेल ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या 12व्या स्पर्धेची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper