लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी व इतर मान्यवरांची उपस्थिती उलवे नोड ः रामप्रहर वृत्तयेऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण विधानसभामतदारसंघातील गव्हाण जिल्हा परिषद तसेच पोयंजे पंचायत समिती गणातील शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेतील पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 14) भाजपमध्ये जाहीर प्रवेश …
Read More »पनवेलमध्ये रक्तदान शिबिर आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल येथील कच्छ युवक संघाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणार्या रक्तदान चळवळीचा एक महत्त्वाचा टप्पा रविवारी (दि. 14) पार पडला. संजय जैन मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे 102वे रक्तदान शिबिर लोकसहभागातून यशस्वी झाले. या शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून रक्तदान केले.मिडलक्लास हौसिंग …
Read More »दे मार घे मार…. पब्लिक खुश, थिएटर हाऊसफुल्ल!
पुष्पा, कांतारा, अॅनिमल, पठाण, पुष्पा 2, धुरंदर…. हातापायाने भरपूर उलटसुलट मारामारी झाली रे झाली की आधुनिक, अत्याधुनिक शस्त्रांचा भरपूर वापर, गैरवापर, त्यात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तीच मारधाड आणखी कडक. जोरदार, मारणारा आणि मार खाणारा यांची क्षमता एकदमच भारी. न थकणारी. पिक्चरचे भारी बजेट ठरवतानाच त्यात जमिनीवरील, हवेतील, कधी …
Read More »मानसिक आरोग्यासाठीही खेळ महत्त्वपूर्ण -माजी सभागृहनेते परेश ठाकूर
राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तखेळ केवळ शारीरिक तंदुरूस्तीसाठीच नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीदेखील महत्त्वाचा आहे. खेळामुळे व्यक्तीमत्त्व विकास साधला जातो. यातून आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक संधीही प्राप्त होतात, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेच्या उद्घाटनावेळी केले.राज्य क्रीडा व …
Read More »पत्रकार संघाचे लोणवळ्यातील विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपेल -लोकनेते रामशेठ ठाकूर
लोणावळा : प्रतिनिधीबातम्यांच्या रोजच्या धकाधकीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना क्षणभर विश्रांतीसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने लोणावळा येथील दी.गो. तेंडुलकर स्मृतिमंदिरातील विश्रामधामाचे हाती घेतलेले नूतनीकरण वेळेत पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त करीत हे विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपणारे केंद्र बनेल, अशा शुभेच्छा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पायाभरणी समारंभात दिल्या. 20 …
Read More »महिला सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल विधानसभा मतदारसंघात उर्वरित लाभार्थ्यांना घरघंटी व शिलाई मशीनचे वाटप सुरू पनवेल : रामप्रहर वृत्तसामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सर्वांगीण विकास व सक्षमीकरणासाठी दूरदृष्टीपूर्ण, प्रभावी आणि समाजाभिमुख योजना अमलात आणल्या आहेत. या योजनांमुळे महिलांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याची नवी …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात 308 कोटींच्या विकासकामांचे सोमवारी भूमिपूजन व लोकार्पण
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तकार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये 308 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. 15) सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3पर्यंत विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात 308 कोटींच्या विकासकामांचे सोमवारी भूमिपूजन व लोकार्पण
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तकार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये 308 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. 15) सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3पर्यंत विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. …
Read More »विद्यार्थ्यांमधून वैज्ञानिक तयार व्हावेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्तविद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला अधिकाधिक वाव मिळाला पाहिजे. विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्ती ही नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिकाधिक जागृत व्हावी आणि विद्यार्थ्यांमधून वैज्ञानिक तयार व्हावेत, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते कामोठे येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बोलत …
Read More »शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्याविरोधात जोडेमारो आंदोलन
पोलादपूर, श्रीवर्धन : प्रतिनिधी, बातमीदारमहाराष्ट्र राज्याचे रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांच्याप्रती आक्षेपार्ह व सत्यता सिध्द न झालेला व्हिडिओ शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर पोलादपूर तालुका शिवसेना आणि युवासेनातर्फे जाहीर निषेध नोंदविला. दरम्यान, श्रीवर्धन शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये शिंदे गटाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper