पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून पनवेल विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे झाली आहेत. त्याच अनुषंगाने सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून महापालिका प्रभाग 19मध्ये विकासकामे झाली असून, या प्रभागातील आणखी विकासकामांसंदर्भात नुकतीच ऑनलाईन आढावा बैठक झाली. या बैठकीला महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी …
Read More »आता अयोध्येत उद्धव ठाकरेंचे स्वागत नाही तर तीव्र विरोध होणार
विश्व हिंदू परिषदेची घोषणा अयोध्या : वृत्तसंस्थामुंबई महापालिकेकडून बांधकाम अवैध ठरवून अभिनेत्री कंगना रानौत हिचे घर उद्ध्वस्त केल्यानंतर शिवसेनेवर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. आता विश्व हिंदू परिषदेने यापुढे उद्धव ठाकरेंचे अयोध्येत स्वागत होणार नाही तर तीव्र विरोध केला जाईल, अशी घोषणा केली आहे. ’उद्धव ठाकरे …
Read More »मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा; अन्यथा परिणामाला सामोरे जा
उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा सातारा : प्रतिनिधीसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला खीळ बसली आहे. राज्य सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडी सरकार कधीच गंभीर नव्हते. त्यामुळे आज त्याचा परिणाम मराठा समाजाला भोगावा …
Read More »देशात कोरोना रुग्णांचा विक्रम
24 तासांत आढळले 96 हजारांहून अधिक रुग्ण नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत देश नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. शुक्रवारी (दि. 11) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये देशात 96 हजार 457 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 1357 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. …
Read More »नवे शैक्षणिक धोरण भारताला नवी दिशा देणारे : मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्थानवे शैक्षणिक धोरण 21व्या शतकातील भारताला नवी दिशा देणारे ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत 21व्या शतकातील शालेय शिक्षण या विषयावरील एका संमेलनात ते सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, नवे शैक्षणिक धोरण हे …
Read More »कामोठे : भाजप युवा नेते व प्रसिद्ध व्यावसायिक हॅपी सिंग यांच्या क्राऊन बिल्डकॉन एल.एल.पी. च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी हॅपी सिंग यांना शुभेच्छा दिल्या. सोबत भाजयुमो प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रशांत कदम आणि निलेश वाडेकर.
Read More »ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांना श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्त माथेरानचे ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे बुधवारी दुःखद निधन झाले. ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांना कर्जत येथून नवी मुंबई येथे रुग्णवाहिकेत नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. पवार यांच्या अचानक मृत्यूने ने रायगड जिल्ह्याच्या पत्रकारीतेवर शोककळा पसरली आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचातर्फे शुक्रवारी (दि. 11) त्यांना …
Read More »चिरनेरच्या जंगलात होतेय गुरांची कत्तल
चिरनेर : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यात गुरे चोरणार्या टोळ्यांनी हैदोस घातला आहे. शेतकर्यांच्या पशुधनाची हे कसाई बिनधास्त कत्तल करीत असल्याने पशुपालक हैराण झाले आहेत. जंगलात चरायला गेलेली जनावरे रात्री फासगीत अडकवून रातोरात त्याची कत्तल करून त्यांची चोरटी वाहतूक हे कसाई करीत असून त्यांना कोणाचे ना भय ना भीती राहिली आहे. …
Read More »पनवेल मनपा उचलणार ‘त्यांच्या’अंत्यविधीचा खर्च
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाने मृत्युमुखी पावलेल्या मृताच्या नातेवाइकांकडे पैसे नसल्याने तसेच अनेक वेळा अंत्यविधीला कोणीच उपस्थित राहत नसल्याचे पाहावयास मिळत असल्याने पालिका प्रशासनाने याबाबत स्वखर्चाने कोरोनाने मृत्यू झालेल्याच्या अंत्यविधीचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 14 हजारांचा टप्पा …
Read More »कोरोनाबाधित क्षेत्रात आता पोलीस बंदोबस्त; नवी मुंबई मनपाचा कंटेन्मेंट झोनसाठी निर्णय
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असलेल्या 30 ठिकाणांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे, परंतु या भागात राहणार्या नागरिकांकडून नियमावलीचे पालन केले जात नव्हते. आता या भागात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत पोलिसांची मदत घेतली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper