सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन आढावा बैठक पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशातील ग्रामीण आणि शहरी भागातील फेरीवाल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जून 2020 रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान स्वनिधी योजना जाहीर केली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांनाही या योजनेचा लाभ मिळण्याकरिता सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर
पनवेल ः रामप्रहर वृत्तदिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यातर्फे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. माथेरान येथे राहणारे पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनामुळे अकस्मात निधन झाले. सतत हसतमुख असणारे आणि लोकांच्या मदतीला धावणारे संतोष पवार यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यातील …
Read More »ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी तसेच त्यांच्या परिवाराला शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य मिळावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे …
Read More »मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई :मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनीशनिवारी (दि. 12) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. नुकत्याच आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मराठा समाजामध्ये असलेल्या आक्रोशाची कल्पना या वेळी राज्यपालांना देण्यात आली. त्यासोबतच मराठा समाजाच्या अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भातसुद्धा राज्यपालांसोबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन …
Read More »रोह्यात विजेचा खेळखंडोबा
नागरिक त्रस्त; ऑनलाइन शिक्षणावर परिणाम रोहे ः प्रतिनिधी रोहा शहरासह ग्रामीण भागात काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाऊस नाही, वारा वादळ नाही तरी सतत वीज जात असल्याने वीज वितरणविरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. तसेच या समस्येकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. रोहा …
Read More »माणकिवली-कडाव रस्त्याची स्वच्छता
तरुणांचे श्रमदान कर्जत ः बातमीदार कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्याचा भाग असलेल्या कडाव-मानकिवली भागात मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडे वाढली होती. त्या अनुषंगाने सामाजिक कार्याची आवड असलेल्या ओमकार पवार या तरुणाने आपल्या मित्रांना सोबत घेऊन माणकिवली-कडाव रस्त्यावर वाढलेली जंगली झाडेझुडपे काढून टाकली. कडाव-माणकिवली रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड प्रमाणात जंगली झाडेझुडपे वाढली होती. त्याचा …
Read More »ढिसाळ आरोग्य यंत्रणेबाबत भाजप आक्रमक
पदाधिकार्यांनी घेतली डॉ. बनसोडे यांची भेट कडाव ः वार्ताहर कर्जतमधील आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार व रुग्णसेवेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आरोग्य यंत्रणेचा संतोष पवारसारखा एक अभ्यासू पत्रकार बळी ठरल्याचे समोर आले आहे. या पाशर्वभूमीवर कर्जत भाजपने आरोग्य यंत्रणेला जाब विचारण्यासाठी थेट कर्जत उपजिल्हा रुग्णालयात डॉ. बनसोडे यांची भेट घेऊन झालेल्या दुर्दैवी …
Read More »अंगदुखीला करा बाय बाय
दिवसभराच्या ताणतणावपूर्ण कामांमुळे अनेकांना अंगदुखी अथवा शरीराच्या काही भागात तीव्र वेदना होण्याचा त्रास होत असतो. साधारणतः अशा वेदनांमुळे आरोग्याच्या समस्यादेखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे असते. यावर उपाय म्हणून वारंवार वेदनाशामक औषधे घेण्याचेदेखील शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अंगदुखीवर वेदनाशामक औषधांचा वापर करण्याऐवजी आयुर्वेदात सांगितलेले …
Read More »आरोपीला पीडितांचा घेराव; महाड इमारत दुर्घटना
महाड ः प्रतिनिधी महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपीला न्यायालयातून नेताना पीडितांनी गाडी अडवून आरोपीला आपल्या स्वाधीन करण्याची मागणी करीत घेराव घातला. महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत 16 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दुर्घटनेस जबाबदार असलेला बिल्डर फारुक काझीला अटक करण्यात आली. …
Read More »फुटपाथवरील व्यावसायिकांना आता मिळणार तत्काळ कर्ज
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा आधार कर्जत ः बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जारी केले होते. या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने बाहेर जाऊन रोजगार मिळविता आला नाही. त्याच वेळी फुटपाथवर बसून व्यवसाय करणारे लहान व्यावसायिकांचे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अशा व्यावसायिकांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper