11th September 2020
महत्वाच्या बातम्या
कामोठे : भाजप युवा नेते व प्रसिद्ध व्यावसायिक हॅपी सिंग यांच्या क्राऊन बिल्डकॉन एल.एल.पी. च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी हॅपी सिंग यांना शुभेच्छा दिल्या. सोबत भाजयुमो प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रशांत कदम आणि निलेश वाडेकर.
Read More »
11th September 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त माथेरानचे ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे बुधवारी दुःखद निधन झाले. ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांना कर्जत येथून नवी मुंबई येथे रुग्णवाहिकेत नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. पवार यांच्या अचानक मृत्यूने ने रायगड जिल्ह्याच्या पत्रकारीतेवर शोककळा पसरली आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचातर्फे शुक्रवारी (दि. 11) त्यांना …
Read More »
11th September 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
चिरनेर : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यात गुरे चोरणार्या टोळ्यांनी हैदोस घातला आहे. शेतकर्यांच्या पशुधनाची हे कसाई बिनधास्त कत्तल करीत असल्याने पशुपालक हैराण झाले आहेत. जंगलात चरायला गेलेली जनावरे रात्री फासगीत अडकवून रातोरात त्याची कत्तल करून त्यांची चोरटी वाहतूक हे कसाई करीत असून त्यांना कोणाचे ना भय ना भीती राहिली आहे. …
Read More »
11th September 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाने मृत्युमुखी पावलेल्या मृताच्या नातेवाइकांकडे पैसे नसल्याने तसेच अनेक वेळा अंत्यविधीला कोणीच उपस्थित राहत नसल्याचे पाहावयास मिळत असल्याने पालिका प्रशासनाने याबाबत स्वखर्चाने कोरोनाने मृत्यू झालेल्याच्या अंत्यविधीचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 14 हजारांचा टप्पा …
Read More »
11th September 2020
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असलेल्या 30 ठिकाणांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे, परंतु या भागात राहणार्या नागरिकांकडून नियमावलीचे पालन केले जात नव्हते. आता या भागात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत पोलिसांची मदत घेतली …
Read More »
10th September 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
ऑक्सफर्ड विद्यापीठ, अॅस्ट्राझेनेका ही औषध कंपनी तसेच भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नांतून निर्माण केल्या जाणार्या कोरोनावरील लशीच्या अखेरच्या टप्प्यातील मानवी चाचण्या बुधवारी जगभरात थांबवण्यात आल्या. भारतातही औषध महानियंत्रकांनी बजावलेल्या नोटिशीनंतर गुरूवारी संबंधित चाचण्या थांबवण्याचा निर्णय सिरम इन्स्टिट्यूटने घेतला. परंतु चाचण्या थांबवण्याच्या या घडामोडीकडे आताच मोठा अडथळा म्हणून …
Read More »
10th September 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
पेण : प्रतिनिधी – डॉ. बाळासाहेब सावत कोकण कृषि विद्यापीठ दापोली सलग्न कृषि महाविद्यालय आचळोली महाड यांच्या वतीने पेण तालुक्यातील मळेघर येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2020- 21 चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थिनी जयश्री संजय गुठळे हिने शेतकर्यांना मार्गदर्शन केले. या ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमात मळेघर गावातील …
Read More »
10th September 2020
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई : प्रतिनिधी – कोरोना योद्धे म्हणून समाजाच्या विविध घटकांमध्ये काम करणार्या डॉक्टर, पोलीस, स्वयंसेवी संस्था, स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी, सफाई कामगार, वैद्यकीय सेवा देणारी सेवक अशांचा सन्मान स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 10) राजभवनात सन्मान करण्यात आला. भाजप नेते आमदार अॅड. आशिष …
Read More »
10th September 2020
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
नवी मुंबई : बातमीदार – रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार नवी मुंबईर आरपीआईच्या वतीने नवी मुंबईतील वाढीव वीज बिल माफ करावे या मागणीसाठी वाशी येथील महावितरण कार्यालयावर गुरुवारी (दि. 10) हायव्होल्टेज मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. …
Read More »
10th September 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील असंख्य गावे, आदिवासी वाड्या-पाड्यांत पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. उन्हाळ्यामध्ये तर ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर डोकेवर काढते. मात्र रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कोस्ते या गावात भरपावसात येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. कोस्ते गाव पावसाळ्यातही तहानलेले आहे. सरकारी अधिकार्यांकडे गार्हाणे …
Read More »