दिघाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित पाटील यांना वाढदिवसानिमित्त आमदार महेश बालदी यांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »2nd October 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
दिघाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित पाटील यांना वाढदिवसानिमित्त आमदार महेश बालदी यांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »पनवेल : बातमीदार गड्या आपला गाव बरा, असे म्हणत अनेक रहिवाशांनी गावी जाण्याचा बेत आखला आहे. यासाठी रेल्वे, बस, अथवा खासगी वाहनाची व्यवस्था केली आहे. तर प्रारंभीच्या काळात गावात येऊ नको सांगणारे नातेवाइकही गावी या म्हणून निरोप पाठवीत आहेत. आजूबाजूला दररोज आढळणारे कोरोनाबाधित रुग्ण, शहरात वाढलेली रुग्णसंख्या, उपचारासाठी होणारी तारांबळ, …
Read More »कळंबोली : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा माझे कुटुंब माझी जबाबदारी हा सामाजिक जनजागृती करणारा कार्यक्रम कळंबोलीमध्ये प्रत्यक्षात नागरिकांच्या पसंतीत उतरत आहे. शुक्रवारी (दि. 2) कळंबोलीमधील सोसायट्यांमधून माझे कुटुंब माझे जबाबदारी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने रंगला. कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे पुढाकार महापालिकेतील भाजप नगरसेवक बबन मुकादम यांनी घेतला होता तर या अभियानामध्ये महापालिकेचे …
Read More »पनवेल : बातमीदार, वार्ताहर एचडीएफसी बँकेत नोकरीला लावतो, असे सांगून 28 वर्षीय तरुणाची तीन लाख 96 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल येथील विक्रांत विजय देवधर याला नोकरीची गरज होती. त्यासाठी त्याने नोकरी डॉट कॉम …
Read More »गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त या दोन्ही थोर देशभक्तांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजकुमार चौरे, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ …
Read More »पनवेल : वार्ताहर पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर ग्रामीण) दौर्या दरम्यान सातार्यात श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले महाराज यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र विक्रांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. मनमोकळेपणे आणि मजेशीर वातावरणात महाराजांच्या बरोबर झालेल्या या भेटी बद्दल विक्रांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या …
Read More »नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत गुरुवारी (दि. 1) अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांची वाढवलेल्या क्षमतेने नवी मुंबईत दोन लाख कोविड चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. दिवसभरात 383 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला त्यामुळे नवी मुंबईत बधितांची संख्या 37 हजार 056 तर 332 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची 32 हजार …
Read More »भारत विकास परिषद आणि भाजप युवा मोर्चाचे व्यावसायिकांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तभारत विकास परिषदेच्या पनवेल शाखा आणि भाजप युवा मोर्चा पनवेल यांच्या वतीने चिनी अॅप व वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त मराठा समाजाला घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असून, मराठा समाजाच्या चळवळीला आपला जाहीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 2) येथे केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरातील खासदार व …
Read More »पोलादपूर : प्रतिनिधी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान कशेडी घाटातील धामणदिवी गावालगत महामार्गावर 9 आणि 10 जुलै रोजी दरड कोसळल्यानंतर त्याचा मलबा एल अॅण्ड टी ठेकेदार कंपनीकडून लगतच्या शेतकर्यांच्या शेतजमिनींमध्ये टाकण्यात आला होता. या संदर्भात ठेकेदार कंपनीकडून धामणदिवी येथील नऊ दरडग्रस्त शेतकर्यांना नुकसानभरपाईचे सानुग्रह वाटप करण्यात आले. लवकरच शेतजमिनीचीही साफ …
Read More »