Breaking News

महत्वाच्या बातम्या

इंडेक्सपेक्षा चांगल्या कंपन्यांकडे लक्ष देण्याची वेळ

नजीकच्या भविष्यात शेअरबाजार वर जाईल की खाली येईल, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे चांगले शेअर घेवून शांत बसणे, हेच गुंतवणूकदारांच्या हिताचे आहे. अशा गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत असाव्यात, अशा आणखी पाच चांगल्या कंपन्या… सध्या शेअरबाजाराबद्दल दोन प्रकारची मतं समोर येताना दिसत आहेत. प्रामुख्यानं म्हणजे शेअरमार्केट पुन्हा एकदा कोसळेल अथवा एकदा खाली …

Read More »

अर्थव्यवस्था संघटित होत आहे, म्हणजे नेमके काय होत आहे?

अ‍ॅमेझान कंपनीत 33 हजार कर्मचार्‍यांची भरती केली जाते आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग लागली आहे. अर्थव्यवस्था मंद झालेली असताना हे कसे शक्य आहे? रिटेल क्षेत्रात प्रस्थापित होत असलेली मक्तेदारी आणि एकूणच अर्थव्यवस्था संघटित होत असतानाची ही अपरिहार्यता आहे. कोरोना संकटामुळे होत असलेली मनुष्यहानी आणि आर्थिकहानी, यात कशाला …

Read More »

भारतीय मजदूर संघाचे रोजी रोटी वाचवा अभियान

उरण : प्रतिनिधी भारतीय मजदूर संघाने रोजी रोटी वाचवा अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यातील कामगार व कष्टकार्‍यांच्या वतीने सर्वत्र जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले, त्याचे पडसाद उरणमध्येही उमटले आहे. शुक्रवारी (दि. 11) भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष कामगार नेते सुरेश पाटील यांनी उरणच्या तहसिलदारांकडे …

Read More »

ऑटोटेक अॅपमुळे देशभरातील ऑटोमोबाईल सेंटर जोडले जाणार

मुंबई : प्रतिनिधी ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ऑटोटेक, केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणार्‍या डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत ऑटोटेक अ‍ॅप लॉन्च करत आहे. या पमध्ये प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी यांनी सुद्धा गुंतवणूक केली आहे. या अ‍ॅपमुळे ऑटोटेकच्या 5000 केंद्रासहित देशभरातील सर्व ऑटो गॅरेज जोडले जाणार आहेत.तसेच या अ‍ॅपच्या माध्यमाने कोणीही व्यक्ती …

Read More »

मास्क न घालणार्यांवर उरण नगरपरिषदेची कारवाई

उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव उरण ग्रामीण भागासहित शहरात वाढलेला आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये त्या करिता उरण नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यात जंतुनाशक फवारणी धुरांडी, सर्वत्र साफ-सफाई, नाले सफाई, जंतुनाशक पावडर गटारांवर मारणे आदी कामे केली आहेत. शुक्रवार (दि. 11) पासून उरण शहरात मास्क न घालणार्‍यांवर कडक …

Read More »

अपयशाची मालिका

ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीचा प्रश्न असो, विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा प्रश्न असो, सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी देण्याचा मुद्दा असो, अभिनेत्री कंगना राणावतच्या तथाकथित बेकायदा बांधकामाचा वाद असो या सर्वच मुद्द्यांवर राज्य सरकार वारंवार तोंडघशी पडले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नी माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील विद्यमान सरकारच्या पदरात अपयशाचेच माप घातले. अपयशांची …

Read More »

पनवेल तालुक्यात 413 रुग्णांचा नवा उच्चांक

आठ जणांचा मृत्यू; 267 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी  (दि.11) कोरोनाचे तब्बल 413 नवीन रुग्ण आढळले असून आठ रुग्णांचा मृत्यू  झाला आहे तर 267 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 287 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर …

Read More »

रायगडात 25 रुग्णांचा मृत्यू; 834 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 11) एकाच दिवशी 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि नव्या 834 रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 862 जण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, उरण पाच, खालापूर व पेण प्रत्येकी तीन, कर्जत व रोहा प्रत्येकी दोन आणि अलिबाग व महाड तालुक्यातील …

Read More »

भातशेतीला झोडपल्याने शेतकरी हवालदिल

कोरोना, निसर्ग चक्रीवादळ आणि आता परतीच्या पावसाचा तडाखा माणगाव : प्रतिनिधीखरीप हंगामातील भातशेती सध्या कापणीस तयार होत आहे. कोरोना साथीच्या संकटात शेतकरी भातशेतीकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत, मात्र परतीचा पाऊस भातशेतीला झोडपून काढत असून, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव आणि निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या शेतकर्‍यांना आता परतीच्या पावसाचा फटका …

Read More »

राज्य सरकारला कोरोनाशी नाही, कंगनाशी लढायचेय!

देवेंद्र फडणवीस यांचा टोला मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र सरकारला आता असे वाटतेय की कोरोनाशी लढाई संपली आहे आणि आता कंगनाशी लढायचे आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. कंगनासोबत लढण्यासाठी वापरत आहेत त्यातील 50 टक्के क्षमता जरी कोरोनाशी लढण्यासाठी वापरली तर लोकांचे जीव वाचतील, …

Read More »