आमदार महेश बालदी यांच्यामुळे सुटला गोवठणे गावातील रस्त्याचा प्रलंबित प्रश्न उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील गोवठणे गावातील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आले. मात्र रुंदीकरणासाठी लागणारी जमिन मिळविण्यासाठी शेतकर्यांसमवेत बैठक घेऊन जमिनीचा प्रश्न सोडविण्यात आला. त्यानंतर गोवठणे गावातील रस्ता रुंदीकरण करण्यात आले. जमिनी घेतलेल्या शेतकर्यांना …
Read More »पनवेल : भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांना वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर, पालिका सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. सोबत युवा कार्यकर्ते.
Read More »हिरे कारागिरांना लॉकडाऊनचा फटका; सहा महिन्यांपासून बेरोजगारीच्या छायेत
माणगाव ः प्रतिनिधी जागतिक कोरोना महामारीच्या संकटाला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असून या महामारीमुळे जारी लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील हिरे कामगारांना बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हिरे कारागीर बेरोजगार झाले असून बंद असलेल्या हिरे कारखान्यांमुळे या कामगारांची व कुटुंबांची मोठी आर्थिक परवड होत आहे. कोरोना महामारीमुळे शहरातील हिरे कारखाने …
Read More »लायन्स क्लबतर्फे ‘उंची उडान’चे आयोजन
अलिबाग ः प्रतिनिधी लायन्स व लिओ क्लब ऑफ अलिबाग आणि लायन्स व लिओ क्लब ऑफ मुंबई अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीधर विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासासाठी ‘उंची उडान’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 4 ते 26 सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दर शुक्रवार व शनिवारी संध्याकाळी 7 ते 8.30 …
Read More »सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या चिंताजनक
पेण ः प्रतिनिधी मागील पाच-सहा महिन्यांतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांना आपली नोकरी गमवावी लागली असून यामध्ये पेण तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. मागील 10 वर्षांत पेणमधील अवस्था बिकट झाली आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी भरती …
Read More »नेरळ-कर्जतदरम्यानचे रेल्वे फाटक तीन दिवस बंद
कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे या मेन लाइनवरील नेरळ रेल्वे स्थानकाबाहेर असलेले फाटक 4 ते 6 सप्टेंबर या कालावधीत बंद असणार आहे. याबाबत मध्य रेल्वेने पत्रक काढून जाहीर सूचना केली आहे. फाटक बंद राहणार असल्याने नेरळच्या पलीकडे असलेल्या शेकडो वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार असून हा मार्ग गाड्यांना …
Read More »तरुणाच्या मृतदेहाचे नऊ तासांनंतर शवविच्छेदन; संशयास्पद मृत्यूच्या शक्यतेने वैद्यकीय अधिकार्यांचा नकार
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील कानसळ गावानजीक तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दीपक लक्ष्मण पवार (31) असे मयत तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह येथील पडीक शेताच्या बांधाच्या कडेला साठलेल्या पाण्याजवळ आढळला. या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिताराणी खिल्लारे यांनी नकार दिला. …
Read More »नागरिकांनी स्वच्छतेप्रति सजग राहण्याची गरज
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेने ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची नागरिकांना सवय लावल्यास महापालिका खर्या अर्थाने स्मार्ट सिटी बनेल, असे महापालिकेला स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 मध्ये राज्यात पाचवा, तर देशात 20वा क्रमांक मिळाल्यानंतर त्याचा आनंद व्यक्त करताना पनवेलकर नागरिकांना वाटत आहे. पनवेल नगरपरिषदेची ऑक्टोबर 2016मध्ये महापालिका होताना शासनाने पूर्वीच्या …
Read More »पनवेल तालुक्यात 307 नवे कोरोनाबाधित; आठ जणांचा मृत्यू; 245 रुग्णांना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 2) कोरोनाचे 307 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 245 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 226 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 191 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …
Read More »दहा दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप
उरण : वार्ताहर आपल्या लाडक्या भक्तांनी सेवा केल्यानंतर 10 दिवसांच्या गणपती बाप्पाला मंगळवारी (दि. 1) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उरण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगरपरिषद हद्दीत विमला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper