Breaking News

महत्वाच्या बातम्या

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खोपोली येथील विविध समाजघटकांतील सुमारे २०० कार्यकर्त्यांनी ‌‘कमळ‌’ हाती घेतले. त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.भाजप खोपोली शहर आणि विक्रम साबळे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य …

Read More »

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो. त्यात एक चित्रपट रसिक म्हणून आपल्या वयाचा टप्पाही महत्वाचा. मी शालेय वयात त्या काळातील एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स अथवा मुंबई दूरदर्शनवर शनिवारी सायंकाळी मराठी अथवा रविवारी संध्याकाळी पाहिलेला हिंदी चित्रपट त्यानंतर विविध …

Read More »

शेल इंडिया मार्केट्स कंपनीच्या कामगारांना भरघोस वेतनवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करार पनवेल : रामप्रहर वृत्तशेल एम्प्लॉईज युनियनच्या मार्गदर्शनाखाली शेल इंडिया मार्केट्स प्रा.लि. कंपनीतील कामगारांचा पुढील चार वर्षांसाठीचा ऐतिहासिक वेतन करार पार पडला. सल्लागार तथा आमदार प्रशांत ठाकूर आणि संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.३) या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.या नवीन चार …

Read More »

कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा

मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या एल.के. विवांता या इमारतीमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत वाढीव बांधकामावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम आणि माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांनी …

Read More »

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात संपायचा नाही. अशीच एक भन्नाट आणि भारी गोष्ट, आपल्या चित्रपटसृष्टीचे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलशी असलेले नातेसंबंध. हा रंगीत (कलरफुल्ल) विषय वरकरणी दिसतो तसा केवळ तपशील, माहिती आणि संदर्भ सांगण्यापुरता नाही. त्यात केवढी तरी विविधता आहे हे …

Read More »

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका संदीप घोष हिने सुवर्णपदक पटकावून पनवेल आणि महाराष्ट्रासह देशाचा गौरव वाढविला आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या स्वस्तिकाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. २७) …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची पक्षाच्या अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने पनवेलसह रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण …

Read More »

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. अशा आपल्या मराठी माणसाचं भावविश्व समृद्ध केलेल्या वडापावचा २३ ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने आज पुन्हा एकदा वडापाव खा.वडापाव आणि फिल्मवाले यांचेही जबरा नातं आहे. मला काही फिल्म दीवाने प्रश्न करतात, तुम्ही मिनर्व्हा …

Read More »

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, आल्हाददायक वातावरण आणि ऊर्जेने भरलेले ट्रेकर्स अशा आनंददायी वातावरणात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक शनिवारी (दि.२२) मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत नागरिक, युवक, महिला आणि निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत …

Read More »

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पनवेल शहरातील झोपड्यांचे पुनर्वसन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुनर्विकासाच्या काळात झोपडीधारकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यासाठी …

Read More »