कडाव ः वार्ताहर कर्जतमधील कडाव येथील ओम साई मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री. बाळदिगंबर गणेश मंदिर येथून यावर्षीही कडाव-शिर्डी अशा पायी पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन साईबाबांच्या पालखीचे कडावमधून शिर्डीकडे प्रस्थान झाले. याप्रसंगी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. शनिवारी (दि. 21) कडावमधील श्री. बाळदिगंबर मंदिरातून …
Read More »मालमत्तेच्या नुकसानभरपाईचे वाटप सुरू
महाड : प्रतिनिधी अतिवृष्टीत नुकसान झालेली घरे, जनावरांचे गोठे आणि वीज कोसळून जखमी झालेल्यांना शासकीय मदतीचे वाटप महाड महसूल कार्यालयामार्फत सुरू झाले आहे. महाड तालुक्यातील 196 जणांना 20 लाखांची मदत प्राप्त झाली आहे. महाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात अनेक गावांत घरांची पडझड आणि जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले होते. याकरिता शासकीय …
Read More »नेरळमध्ये विद्यार्थी बनले शेफ, 13 शाळांतील 400हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
कर्जत ः बातमीदार शाळेत जाणारे विद्यार्थी हे आईला भरवायला सांगतात किंवा आईच्या हाताने बनविलेले पदार्थ खाण्याचे काम करतात, मात्र नेरळ येथील हाजी लियाकत हायस्कूलने लहानग्यांच्या हातांना आणि त्यांच्या कल्पनांना वाव देण्याचा प्रयत्न करताना विद्यार्थ्यांना ज्युनियर शेप बनविले. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत कर्जत तालुक्यातील 13हून अधिक शाळांचा सहभाग राहिला आणि 413 मास्टर …
Read More »ईको गाडीचालकाचा प्रामाणिकपणा सोन्याचे ब्रेसलेट केले परत
उरण : वार्ताहर चिरनेर-गव्हाणफाटा या मार्गावर प्रवासी वाहतूक करणार्या ईको गाडीचालकास आपल्या गाडीत सापडलेला सोन्याचा ब्रेसलेट दोन दिवसांनी प्रवाशाला परत दिल्याने बाळकृष्ण मोकल या प्रामाणिक ईको गाडीचालकाचे अभिनंदन होत आहे. चिरनेर गावातील बाळकृष्ण मोकल हा गरीब तरुण आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चिरनेर-गव्हाणफाटा या मार्गावर प्रवाशी वाहतूक करणारी ईको गाडी चालवत आहे. …
Read More »वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सवाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कला व क्रीडा महोत्सव 2019-2020चे आयोजन करण्यात आले आहे. कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचलित अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 24) सायंकाळी 4 वाजता आयोजित केला आहे. या …
Read More »पनवेल फेस्टिव्हलची धूम!
पनवेल : रामप्रहर वृत्त सलग 24 व्या वर्षी सामाजिक सेवेत कार्यरत असणार्या रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन 20 ते 29 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत खांदा वसाहत येथील मैदानात केले आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स, खवय्यांसाठी व्हेज-नॉनव्हेज स्टॉल्स, मुलांसाठी खेळण्यासाठी साधने आणि दररोज स्थानिक …
Read More »आंब्याच्या उत्पादनक्षमतेसाठी कीटकनाशक व्यवस्थापनाची गरज
कृषी विज्ञान शास्त्रज्ञ आरेकर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त आंब्याची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे व्यवस्थापन गरजेचे आहे. याकरिता बागायतदार शेतकर्यांनी या फवारणीचे नियोजन केल्यास जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढून त्याचा लाभ शेतकर्यांना होणार असल्याचे मत कृषी विज्ञान शास्त्रज्ञ जीवन आरेकर यांनी व्यक्त केले. शुक्रवारी (दि. 20) पळस्पे येथे …
Read More »‘त्या’ बांगलादेशीप्रकरणी नवा खुलासा
पत्नीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर स्वतःचे नाव टाकल्याचे उघड पनवेल : बातमीदार बोगस नाव धारण करून पनवेल तालुक्यात राहणारा इनामुल मुल्ला हा बांगलादेशी बनावट कागदपत्रामुळे चर्चेत आला होता. त्याच्याकडे सापडलेल्या शाळा सोडल्याचा दाखला हा जिल्हा परिषदेच्या शाळतून घेतला नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पत्नीच्या दाखल्याची झेरोक्स काढून त्याच्यावर स्वतःचे नाव …
Read More »निर्माल्य कलशाचे लोकार्पण
सर्वांनी स्वच्छतेचा अंगीकार करावा : आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तस्वच्छता ही सेवा आणि कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी भविष्याचा विचार करून स्वच्छतेचा अंगिकार केला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. पनवेल येथील निसर्गमित्र संस्थेच्या वतीने ’गाढी नदी वाचवू या’ उपक्रमांतर्गत चिपळे येथे बसविण्यात आलेल्या …
Read More »वुई सपोर्ट ‘सीएए’!
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ पनवेलकर एकवटले पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सिटीझनशीप अॅमेंडमेंट अॅक्ट-सीएए) समर्थनार्थ शनिवार (दि. 21) सायंकाळी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने एकटवले. त्यांनी जोरदार घोषणा देऊन या कायद्याचे समर्थन केले.धर्म, प्रांत या आधारावर देशात फूट पाडण्याचा समाजकंटकांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper