18th December 2019
महत्वाच्या बातम्या
पनवेल : नगरसेवक विजय चिपळेकर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी चिपळेकर यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, रिपाइं कोकण अध्यक्ष व नगरसेवक जगदिश गायकवाड, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, गोपीनाथ …
Read More »
18th December 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे जय हनुमान क्रीडा मंडळातर्फे व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत म्हसोबा पेझारी संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन समर्थ सिक्युरिटीचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र पाटील व सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांच्या हस्ते झाले. स्पर्धेस माजी नगरसेवक प्रवीण ठाकूर, अॅड. उमेश …
Read More »
18th December 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबागनजीक कुरूळ, वेश्वी, वाडगाव, बेलकडे परिसराशी संलग्न असलेल्या रसानी टेकडी येथे श्री स्वामी दत्तनाथ चैतन्यधाम ट्रस्टच्या सौजन्याने श्रीदत्त जयंती उत्सव नुकतास साजरा करण्यात आला. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत यजमान वाडगाव तालीम संघाने विजेतेपद पटकाविले. हनुमान तालीम संघ वाडगाव व अलिबाग तालुका कुस्तीगीर संस्था यांच्या विद्यमाने ही …
Read More »
18th December 2019
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
ब्रिटिश आणि युरोपीय रंगभूमीवर ज्याप्रकारे संयत अभिनय परंपरा होती, तोच प्रवाह डॉ. लागू यांनी मराठी रंगभूमीत रुजविला. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमी असा भेदाभेद त्यांनी कधीही केला नाही. त्यांच्या मते नाटकांचे दोनच प्रकार असू शकत होते- एक चांगले नाटक आणि दुसरे वाईट नाटक. ‘शेवटी आम्ही सारे लमाण… इकडचा माल तिकडे नेऊन …
Read More »
18th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मानसशास्त्र व राज्यशास्त्र विभागामार्फत आयोजित एकदिवसीय चर्चासत्र नुकतेच महाविद्यालयामध्ये झाले. या चर्चासत्रामध्ये न्यूझीलंड, इंडोनेशिया व फिलिपिन्स या देशांतून सहा वक्ते आले होते. दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रामध्ये ‘मानसशास्त्र व राज्यशास्त्र व सामाजिक शांतता’ या विषयावर परिसंवाद घडून …
Read More »
18th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)च्या वृद्धिंगत हाताळणी क्षमता आणि कार्यशीलतेसमवेत अत्याधुनिक साहित्य आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने आज ‘पब्लिक पोर्ट ऑफ द इयर’ (कंटेनर) पुरस्कारावर त्यांचे नाव कोरण्यात आले. त्यामुळे भारतीय सागरी क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणार्या सातव्या समुद्र मंथन अॅवॉर्डची माळ जेएनपीटीच्या गळ्यात पडली आहे. ‘पब्लिक पोर्ट …
Read More »
18th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त जलशक्ती मंत्रालय व जल संशोधन नदीविकास आणि गंगा संरक्षण विभाग, नवी दिल्ली आयोजित केलेल्या वॉटर हिरो कॉन्टेस्ट (थरींशी कशीे उेपींशीीं) स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी दिक्षा मनोज सोनार हिने सहभाग घेऊन विजेतेपद संपादन …
Read More »
18th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : वार्ताहर सलग 24व्या वर्षी सामाजिक सेवेत कार्यरत असणार्या रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन 20 ते 29 डिसेंबरपर्यंत संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत खांदा वसाहत येथील मैदानात करण्यात आले आहे. याबाबतची माहिती प्रोजेक्ट चेअरमन किरण परमार, को. ऑडिनेटर राजाभाऊ गुप्ते, संतोष आंबवणे व प्रसिद्धिप्रमुख रमेश …
Read More »
18th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या कामोठे शहर मंडल अध्यक्षपदी रवींद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे खंदे समर्थक व आमदार प्रशांत ठाकूर यांचे निकटवर्तीय असलेले रवींद्र जोशी हे काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षात आले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळत असताना कामोठे विभागात …
Read More »
18th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : वार्ताहर बांगलादेशी असूनदेखील मराठी आडनाव लावून अनेक वर्षांपासून पनवेलजवळील चिखले गावात राहणार्या मनोहर पवार या भामट्याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. यासंदर्भात त्याची कसून चौकशी केली असता त्याला ग्रामपंचायतीकडून काही शासकीय कागदपत्रे बनवून मिळाली असल्याने पोलिसांनी संबंधित ग्रामसेवक व त्या काळात असलेले सदस्य यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. साधारण …
Read More »