माथेरान ः प्रतिनिधी ऐन सुट्टीच्या हंगामात येथील एकमेव असलेल्या युनियन बँकेच्या एटीएममध्ये नेहमीच पैशांची चणचण भासते. त्यामुळे येथील दस्तुरी नाका येथे अॅक्सिस बँकेचे नवीन एटीएम मशीन सुरू करण्यात आले आहे. या एटीएम सेवेचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी रामदास कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, …
Read More »पेण येथे एकांकिका स्पर्धेस प्रारंभ
पेण : प्रतिनिधी येथील सन्मित्र ललित क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या कै. सुमित प्रवीण पाटील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी ज्येष्ठ नाट्यकर्मी राजन भिसे यांच्या हस्ते झाले. नाट्यगृह हे रसिकांची भूक भागविण्याचे व विचारांची देवाणघेवाण करण्याचे साधन असल्याचे राजन भिसे यांनी या वेळी सांगितले. एकांकिका स्पर्धा आयोजित करून सन्मित्र संस्था नवोदित …
Read More »‘थर्टी फर्स्ट’साठी एसटी, रेल्वेगाड्या झाल्या हाऊसफुल्ल
पेण ः प्रतिनिधी डिसेंबर महिना ओसरताना सर्वांना वेध लागतात ते नववर्ष स्वागताचे. 25 डिसेंबरपासून शाळांना नाताळची सुटी लागल्यानंतर अनेकांना नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर फिरायला जायची उत्सकता लागलेली असती. त्यामुळे अगोदरच प्रवाशांनी गाड्यांची किंवा रेल्वेची बुकिंग करून ठेवल्याने या महिन्यात कोंकणात किंवा गोव्यासारख्या ठिकाणी जाणार्या प्रवाशांना तिकीट मिळेनासे झाले आहे. मुंबईहून …
Read More »अंबा नदीवर रसायनयुक्त तवंग, वाढत्या जलप्रदूषणाने जैवविविधतेला धोका
पाली ः प्रतिनिधी पाली गावाचा पाणीप्रश्न कायमच गंभीर समस्या बनून राहिली आहे. पाली गावाला पाणीपुरवठा करणार्या अंबा नदीचे पाणी जलप्रदूषणामुळे दूषित होत असल्याचे समोर येत आहे. सुधागड तालुक्यातील वाढते जलप्रदूषण आणि रासायनिक कंपनीमधून टाकऊ रसायन हे थेट अंबा नदीत सोडल्यामुळे पिण्यायोग्य पाणी हे पूर्णतः दूषित होत आहे. अंबा नदीच्या पाण्यावर …
Read More »सानपाडा कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ओरिएंटल एज्युकेशन सोसायटी संचलित, सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड टेक्नॉलॉजीचा 10 वा वार्षिक स्नेहसंमेलन ओरिएंन्स सोहळा बुधवारी(दि.18)सिडको कनव्हेशिएल ऑडिटोरियम वाशी येथे अत्यंत उत्साहात झाला. स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता विद्युत जामवाल, अभिनेत्री व पार्श्वगायिका मानसी स्कॉट व ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री …
Read More »सिडको उपाध्यक्षांनी दिली वाशी विभागीय कार्यालयास भेट
ऑनलाइन सेवांचा घेतला आढावा नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी (दि. 20) सिडकोच्या वाशी येथील विभागीय कार्यालयास (नोड्ल ऑफिस) भेट देत तेथील अधिकार्यांशी चर्चा करून ऑनलाइन सेवांचा आढावा घेतला. वसाहत विभागाच्या सेवा पूर्णत: ऑनलाइन केल्याच्या पार्श्वभूमीवर या सेवांचे कार्यान्वयन प्रभावीपणे होत आहे …
Read More »स्पाईस एशिया हे रेस्टॉरंट सुरु
उलवे (ता. पनवेल) : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये स्पाईस एशिया हे रेस्टॉरंट सुरु झाले आहे. या रेस्टॉरंटचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेवक संतोष शेट्टी, युवा नेते साईचरण म्हात्रे आदी उपस्थित होते. नगरसेवक अॅड. मनोज …
Read More »‘गोदो वन्स अगेन’ची रंगभूमीवर दमदार वाटचाल
पनवेल, ठाण्यात होणार नाट्यप्रयोग पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाद्वारे इप्सित एंटरटेमेंट निर्मित आणि उदय फाऊंडेशन प्रकाशित गोदो वन्स अगेन या नाटकाची रंगभूमीवर धडाक्यात वाटचाल सुरू झाली असून, येत्या काळात विविध ठिकाणी प्रयोग होणार आहेत. विशेष म्हणजे 59व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातून …
Read More »सिग्नलजवळ पोलिसाची नेमणूक करा!
नगरसेविका कुसुम पाटील यांची मागणी कळंबोली : प्रतिनिधी खांदा कॉलनीत सिग्नल यंत्रणनेजवळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नगरसेविका कुसुम पाटील यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे केली आहे. या वसाहतीत एक लाखाच्यावर लोकवस्ती आहे. या वसाहतीला लागून व या रस्त्यावर अनेक गावे येत असल्याने बाजारपेठ आहे म्हणून …
Read More »दखल
नवीन पनवेल मधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर शुक्रवारी मोठ्या प्रामाणात ज्येष्ठ नागरिक जमले होते. कोणी तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या मंचाची व्यवस्था तर कोणी साऊंड सिस्टिम चेक करीत होता. साहेबराव जाधव पुष्पगुच्छ, नाष्ट्याची व्यवस्था झाली आहे की नाही याची खात्री करीत होते. अध्यक्ष प्रकाश विचारे पुन्हा पुन्हा सगळे बरोबर आहे की …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper