मुरूड : प्रतिनिधी : मुरूडचे ग्रामदैवत श्री कोटेश्वरी देवीच्या यात्रेस सुरुवात झाली असून, हे मंदिर सजवण्यात आले आहे. या देवीच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, कल्याण व डोंबिवली भागातील असंख्य भक्तगण आल्याने मुरूडमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे. मुरूड समुद्रात कासा किल्ल्यात शिवाजीराजांनी भवानी मातेची स्थापना केली आहे. कोट म्हणजे किल्ला आणि किल्ल्यातील …
Read More »लौजी प्राथमिक शाळेत भुरट्या चोरांचा हैदोस
खोपोली : प्रतिनिधी : नगरपालिका शिक्षण मंडळाच्या लौजी येथील वासुदेव बळवंत फडके या शाळेत बुधवारी (दि. 17) रात्री भुरट्या चोरांनी हैदोस घातला. चोरट्यांनी प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत सर्व वर्गखोल्यांचेही कुलूप तोडले. व सामान अस्ताव्यस्त केले. शाळेच्या बालवाडी वर्गातील लहान मुलांची खेळणी, तसेच विद्यार्थ्यांसाठी आणलेले गणवेश चोरट्यांनी लंपास केले. …
Read More »मुरूड नांदगावमध्ये नारळाचे झाड पडून तीन जखमी
मुरूड : प्रतिनिधी : तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुरुवारी (दि. 18) दुपारी नारळाचे झाड बाजूच्या एका घरावर आणि रस्त्यावर कोसळले. त्यामुळे घरातील तीन व्यक्ती जखमी झाल्या, तर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नांदगाव येथील भवानी पाखाडी येथील अब्दुलसत्तार म्हसलाई यांच्या बागायत जमिनीमधील एक नारळाचे झाड जोरदार वार्यामुळे मुळासकट …
Read More »परळीत विदेशी दारू साठा जप्त
भरारी पथकाची कारवाई, दोन आरोपी अटकेत पाली : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भरारी पथकाने परळी (ता. सुधागड) येथे एका कारमधून विदेशी दारू साठा जप्त केला असून, या प्रकरणी दोघांना अटक केली. पाली-खोपोली राज्य महामार्गवरील वाकण, पाली, पेडली, परळी या मुख्य नाक्यावर भरारी पथकांकडून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. …
Read More »उंबरवाडी, शेंडेवाडीत पाण्यासाठी पायपीट
कर्जत : बातमीदार : तालुक्यातील पोशीर आणि दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील उंबरवाडी आणि शेंडेवाडीमधील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट वाढली आहे. नळपाणी योजनेचे पाणी कधी तरी येत असल्याने महिलांना पायपीट करून खाजगी बोअरवेलवर जावे लागत आहे. दरम्यान, पाणीटंचाई तीव्र असलेल्या या दोन्ही वाड्यात ट्रँकरचे पाणी द्यावे, अशी मागणी होत आहे. दहिवली ग्रामपंचायतीमध्ये …
Read More »देशभक्ती हा आजार नाही -पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बालाकोट एअर स्ट्राईकनंतर खर्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपने उग्र राष्ट्रवादावर भर दिल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला आहे. तुम्ही माझे कुठलेही भाषण ऐका. त्यात जास्त भर विकासाच्या मुद्द्यावर आहे, पण ते मुद्दे माध्यमांकडून ठळकपणे अधोरेखित केले जात नाहीत. अनेक दशकांचा दहशतवाद आणि आपल्या सैनिकांचे …
Read More »श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित -संतोष भोईर
कळंबोली : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा खासदार करून नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी प्रभाग क्रमांक 1-2मधून जास्तीत जास्त मतदान महायुतीला कसे होईल यासाठी आमचे प्रयत्न असतील, असे नगरसेवक संतोष भोईर यांनी प्रचारादरम्यान सांगितले. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे …
Read More »सिडको अर्बन हाट येथे रविवारी दादा-दादी डे
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त उतारवयातील जीवन हे रुक्ष जीवन हा समज दूर करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात हास्याचे आणि आनंदाचे क्षण निर्माण करावेत, या उद्देशाने सिडको अर्बन हाट येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी दादा-दादी डेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे वर्ष हे या कार्यक्रमाचे सलग तिसरे वर्ष आहे. रविवारी (दि. 21) सायं. …
Read More »मावळसाठी 14 हजार 488 कर्मचारी नियुक्त
पनवेल : प्रतिनिधी मावळ 33 लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल या मतदानाच्या दिवशी निवडणुकीचे काम करण्यासाठी 2504 मतदान केंद्रांसाठी एकूण 14 हजार 488 कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. मावळ 33 लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सहा विधानसभा मतदारसंघांत 2504 …
Read More »पनवेल ः पनवेल शहर भाजप सरचिटणीस अमरिश मोकल यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर. सोबत जिल्हा प्रवक्ते वाय. टी.देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पत्रकार विजय कडू. दुसर्या छायाचित्रात मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. सोबत पवन सोनी, तर तिसर्या छायाचित्रात शहराध्यक्ष जयंत पगडे यांनीही मोकल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper