Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोकणात पर्यटनवृद्धीसाठी युती सरकार आवश्यक -नाविद अंतुले

मुरूड : प्रतिनिधी कोकणाचा कॅलिफोर्निया बनवण्याचे स्वप्न माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी बाळगले होते. ते स्वप्न आता शिवसेना व भाजप युती सरकार पूर्ण करू शकेल, अशी माझी खात्री आहे. यासाठी कोकणात शिवसेनेचे खासदार व आमदार निवडून येणे खूप आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नाविद अंतुले यांनी शिघ्रे (ता. …

Read More »

माथेरानमध्ये महायुतीची रॅली ; पतीच्या विजयासाठी पत्नी सरिता बारणेही प्रचारात सहभागी

कर्जत : बातमीदार शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ माथेरानमध्ये रॅली काढण्यात आली होती. सरिता श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत काढलेली ही प्रचार रॅली श्रीरंग बारणे यांना माथेरान, तसेच तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देईल व त्यांना विजयी करील, असा विश्वास प्रसाद सावंत यांनी …

Read More »

कर्जत तालुक्यात महायुतीचा घरोघरी प्रचार

कडाव : प्रतिनिधी : श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पाथरज जिल्हा परिषद वार्डमधील कशेळे, बोरिवली, वारे, पाथरज, ठेंभरे, मोग्रज, सावळा हेदवली, मांडावणे, भिवपुरी, हुमगाव आणि वैजनाथ ग्रामपंचायतीमधील गावांत महायुतीचे कार्यकर्ते घरोघरी जावून, मतदारांबरोबर संवाद साधत आहेत. मतदारही त्यांचे स्वागत करीत आहेत. या जिल्हा परिषद गटात  महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठे …

Read More »

रायगडात आज मतदान, प्रशासन सज्ज

15 हजार कर्मचार्‍यांची नेमणूक अलिबाग : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. 23) मतदान होत आहे. मतदारसंघात 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे. 15 हजार कर्मचार्‍यांची नेमणूक  करण्यात आली आहे. मतदारसंघात 16 लाख 51 हजार 560 मतदार  2179 मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 18 …

Read More »

चला, वसुंधरेचे आपण सारे विश्वस्त होऊ या…

आपल्या विकासाच्या आणि सौंदर्याच्या अजब कल्पनाच पृथ्वीच्या मुळावर उठल्या आहेत. आज आपल्या डोळ्यांना सुंदर दिसणारं, वास्तविक पृथ्वीच्या आणि आपल्या येणार्‍या पिढ्यांच्या जीवावर उठणारं आहे, हे कुणी समजूनच घ्यायला तयार नाही. वसुंधरा दिनानिमित्ताने पृथ्वी आणि पर्यावरणावरील संकटांचा घेतलेला हा मागोवा… आपण दर वर्षी वसुंधरा दिन साजरा करतो. वसुंधरेचे रक्षण करण्याच्या आणाभाका …

Read More »

मावळ पुन्हा काबिज करा

मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक हेविवेट गटात समाविष्ट झाल्याने अवघ्या राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. अर्थात ही लढाई भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेच जिंकणार हे निर्विवाद आहे. फक्त वातावरणनिर्मिती झाली म्हणजे मावळ आपला झाला असे विरोधकांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम ठरावा. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या अंतिम …

Read More »

बीसीसीआयकडून गांगुलीची पाठराखण

कोलकाता : वृत्तसंस्था भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीकडून दोन पदे सांभाळताना हितसंबंध जोपासले जात असल्याच्या याचिकेबाबत दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या बाजू लिखित स्वरूपात मांडण्याचे आदेश लवाद अधिकारी डी. के. जैन यांनी दिले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) गांगुलीची पाठराखण करण्यात येत असून, हितसंबंधाचा …

Read More »

निवड झालेल्या खेळाडूंचे कौतुक

पनवेल : वार्ताहर मॉस्को (रशिया) येथे नुकत्याच झालेल्या जागतिक युनिफाइट स्पर्धेसाठी भारताच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. या खेळाडूंचे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये पलक राजन कडू (धुतुम) हिने 25 किलोखालील वजनी गटात प्रथम क्रमांक, प्रांजल सचिन …

Read More »

तलवारबाजीत पनवेलची चमक

मुंबई : प्रतिनिधी मुंबई उपनगर फेन्सिंग असोसिएशन आयोजित बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर चषक तलवारबाजी स्पर्धा मोठ्या उत्साहात शनिवारी (दि. 20) नालंदा अ‍ॅकॅडमी इंग्लिश स्कूल गोराई-2 बोरिवली येथे पार पडल्या. यामध्ये मुलांमधील तिसरी चॅम्पियन ट्रॉफी, चॅम्पियन एसक्राईन पनवेल यांना मिळाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीयुक्त शिवानंद शेट्टी, श्रीपाद प्रभु, श्री पावशे …

Read More »

श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित -रविशेठ पाटील ; कळंबोलीत मुस्लिम समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद

कळंबोली : प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, सिडको अध्यक्ष  आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून कळंबोली शहर व परिसरात विकासाची गंगा आणण्याचे काम केले आहे. या विकासकामांच्या जोरावर मावळ लोकसभा मतदारसंघातील …

Read More »