पनवेल : वार्ताहर समाजातील वंचित घटकांच्या 34 मुलांच्या जीवनरक्षक हृदय शस्त्रक्रियेसाठी क्रिकेटपटू सुनील गावस्कर संपूर्ण आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा आज पनवेल जवळील खारघर येथे श्री सत्य साई संजीवनी इंटरनॅशनल सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी केली. या वेळी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासह श्री सत्य साई आरोग्य …
Read More »कामोठ्यात स्वच्छता मोहीम ; महाराष्ट्र दिनी एकता सामाजिक संस्थेचा उपक्रम
पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कामोठे येथील एकता सामाजिक या संस्थेने दोन तास शहरासाठी या उपक्रमांतर्गत बुधवार दिनांक 1 मे रोजी कामोठे सेक्टर 20 येथील ज्येष्ठ नागरिक उद्यानाची स्वच्छता केली. सकाळी 7 वाजता एकता सामाजिक संस्थेचे सदस्य उद्यानाजवळ जमले व उद्यान स्वच्छ करण्यास सुरुवात केली. प्रशासनाकडे बोट दाखवण्यापेक्षा …
Read More »द्वारकादास शामकुमार साडी सेंटरचे संचालक शरद शेळके यांना लोकनेते रामशेठ ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी सोबत स्नेहकुंज आधारगृहाचे संचालक नितीन जोशी व यशकल्प फाऊंडेशनचे संचालक यशवंत बिडये होते.
Read More »आंब्यांना विदेशात मागणी वाढली ; नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या हापूसवर ग्राहकांच्या उड्या
नवी मुंबई : बातमीदार सध्या केमिकलयुक्त भाज्या, धान्य व फळे पिकवण्याची चढाओढ लागलेली सर्वत्र पाहायला मिळते. कमी पैशात घातक रसायने वापरून पिकवलेली फळे सर्रास बाजारात मिळतात. अस्सल खवय्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आंब्याची देखील त्यातून सुटका झालेली नाही. अशा घातक रासायनांनी पिकवण्यात येणार्या फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे, मात्र सध्या …
Read More »नादुरुस्त पथदिव्यांमुळे रस्ते अंधारात
रसायनी : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील तुपगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वरद अंगण सोसायटीकडे जाणार्या रस्त्याची दुरवस्था झाली असून तेथील पथदिवे नादुरुस्त असून काही ठिकाणी पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या भागातील कामासाठी बाहेर जाणार्या नागरिकांची, तसेच वाहनचालकांची गैरसोय होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील …
Read More »नेटअभावी वीज बिल भरणारांचा खोळंबा
रसायनी : प्रतिनिधी वीज बिलाचा भरणा करण्यासाठी उन्हातान्हातून बँकेत गेलेल्या नागरिकांना नेट बंद असल्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून बँकेने कोणताच पर्याय न ठेवल्याने नागरिक संतप्त आहेत. वीज बिलाचा भरणा करण्याची सोय खालापूर येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे. तालुक्यातील अनेक भागातून नागरिक मोठ्या संख्येने वीज बिल भरणा करण्यासाठी …
Read More »भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष रामनाथ पाटील यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी मान्यवर उपस्थित होते.
Read More »सोसायटीच्या विषयाला राजकीय रंग देणे चुकीचे
पनवेल ः प्रतिनिधी सोसायटीतील टॉवरमुळे सोसायटीच्या विकासासाठी आर्थिक फायदा होत असल्याने टॉवर काढू नये, अशी कामोठे येथील शुभांगन सोसायटीची आग्रही मागणी असतानाही रहिवाशांच्या विचाराला न जुमानता त्याला विरोध करण्याचा एकतर्फी प्रयत्न प्रशांत जाधव यांनी केला असून त्याला राजकीय रंग देणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया सोसायटीमधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. सोसायटीच्या …
Read More »माथाडींसाठी कामगारदिनी खूशखबर
ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पात रोजगाराची संधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कार्यादेश सुपूर्द कळंबोली : रामप्रहर वृत्त भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाच्या महाराष्ट्र राज्य नवी मुंबई कळंबोली येथील जुन्या टोळीला एल अॅण्ड टी कंपनीमार्फत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्टचे काम मिळाले आहे. हे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »मिनीट्रेनचे रडगाणे सुरूच
पर्यटकांची पायपीट, एक प्रवासी फेरी रद्द कर्जत ः बातमीदार नेरळ-माथेरान-नेरळचा सध्या पर्यटन हंगाम सुरू असून, मिनीट्रेनचे इंजीन रुळावरून खाली घसरण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. काल सकाळी माथेरान येथून पर्यटकांना घेऊन निघालेली मिनीट्रेन नेरळकडे येत असताना इंजीन रुळावरून खाली घसरले आणि त्यानंतर पुन्हा सहा तासांनी रुळावर ठेवण्यात आले. दरम्यान, मिनीट्रेनची दुपारची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper