मुंबई : प्रतिनिधी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणार्या मुंबईला दोन मोठे धक्के बसले आहेत. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये फोर वाचवताना मुंबईचा फास्ट बॉलर अल्झारी जोसेफच्या खांद्याला दुखापत झाली. अल्झारी जोसेफचा खांदा निखळला असून तो या आयपीएलमध्ये आता खेळू शकणार नाही, अशी माहिती सूत्रांनी पीटीआयला दिली आहे. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर एडम मिलनेला दुखापत …
Read More »पनवेल येथे मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासन व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था पनवेल जिल्हा रायगड यांच्यामार्फत या वर्षी इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी त्यांच्या कल व अभिक्षमता अहवालानुसार करिअर करण्याच्या दृष्टीने व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था पनवेल येथे केंद्र स्थापन करण्यात …
Read More »मुंबईतील भुयारी रेल्वेचे काम सुसाट; कुलाबा-सिप्झ भुयारी मेट्रोचा 24 किलोमीटर लांबीचा मार्ग पूर्ण
मुंबई : प्रतिनिधी सुमारे 18 हजार कोटी रुपये खर्चाच्या आणि 33.5 किमी लांबीच्या देशातील पहिल्याच अशा कुलाबा- सिप्झ भुयारी मेट्रोचा 24 किलोमीटर लांबीचा मार्ग पूर्ण झाला असून डिसेंबर 2021 मध्ये वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते आरे वसाहतदरम्यान पहिली मेट्रो धावू लागेल, अशी माहिती ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’च्या (एमएमआरसी) वरिष्ठ अधिकार्याने दिली. …
Read More »पंजाबचा राजस्थानवर 12 धावांनी विजय
मोहाली : वृत्तसंस्था मोहालीच्या मैदानावर पंजाबने पाहुण्या राजस्थानला 12 धावांनी धूळ चारली. राहुलचे अर्धशतक (52) आणि मिलरची फटकेबाज खेळी (40) यांच्या बळावर पंजाबने राजस्थानला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 170 धावांपर्यंतच मजल मारू शकला. स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या टप्प्यात 11 चेंडूंत 31 धावा केल्या, …
Read More »नेरळ शहरात बारणे यांच्या प्रचाराला जोर
कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीने जोरदार प्रचारफेर्या काढण्यात सुरुवात केली आहे. नेरळ गावातील सर्व सहा प्रभागात महायुतीचे कार्यकर्ते मतदारांची घराघरात जाऊन भेट घेत आहेत. नेरळ शहर शिवसेना शाखा, भारतीय जनता पार्टी नेरळ शहर आणि आरपीआय आठवले गट यांच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार …
Read More »‘देश रक्षणाला महत्व देणार्या सरकारच्या ताब्यात सत्ता द्या’
आंबोलीतील जाहीर सभेसाठी मतदारांची मोठी गर्दी मुरुड : प्रतिनिधी सीमा सुरक्षित राहिल्या तर देशातील नागरिक सुरक्षित राहू शकतात. केंद्रातील भाजप सरकार हे देशाच्या सुरक्षेला महत्व देणारे असून, देश रक्षणाला महत्व देणार्या या सरकारच्याच हाती मतदारांनी सत्ता द्यावी व त्यासाठी भाजप, सेना महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, …
Read More »कळंबोली : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कळंबोली येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करून मतदारांशी संवाद साधला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना नेते बबन पाटील सहभागी झालेले होते.
Read More »खारघरमध्ये ज्येष्ठांशी संवाद
खारघर येथील रेल विहार गार्डनमध्ये वरिष्ठ नागरिकांशी संवाद साधत महायुतीच्या प्रभाग पाचमधील कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
Read More »तळोजात घुमला महायुतीचा झंझावात
तळोजा परिसरात मंगळवारी भाजप, शिवसेना, रिपाइं मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उमेदवार श्रीरंग बारणे, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारणे यांना विजयी करण्याचा …
Read More »बारणेंच्या प्रचारार्थ रिपाइं (डे) सज्ज -साळुंखे
पनवेल : वार्ताहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं(डे) आणि मित्रपक्षाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे येत्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा प्रचार कऱण्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper