Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलमध्ये वोकल फॉर लोकल खरेदी-विक्री प्रदर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत पनवेल येथे वोकल फॉर लोकल या संकल्पनेवर आधारित खरेदी-विक्री प्रदर्शनाचे भव्य आयोजन रविवारी (दि.28) करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन वर्षा ठाकूर यांच्या हस्ते झाले.भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने पनवेल शहरातील गोखले …

Read More »

उरणमधील विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपत

उरण ः रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघात भाजप दिवसेंदिवस मजबूत बनतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उरण उपशहर प्रमुख गणेश पाटील, काँग्रेस पक्षातून मोठी जुईचे माणिक कोळी तसेच शिंदेसेनेचे महालण विभागीय अध्यक्ष गणेश घरत या तिघांनी आपल्या समर्थकांसह रविवारी (दि. 28) ‘कमळ’ हाती घेतले. उरण शहरातील राम मंदिर सभागृहात हा पक्षप्रवेश …

Read More »

वसई जूचंद्र येथील विद्यालयासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 50 लाखांची देणगी

वसई : प्रतिनिधीकर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस पी जुनिअर कॉलेज, जुचंद्र तालुका वसई येथे पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 138वा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयाला नवीन इमारत बांधण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 50 …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत -संजय आवटे

जीवनगौरव पुरस्काराने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान पनवेल ः रामप्रहर वृत्तआदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आपल्या भरीव मदतीतून शिक्षणाला प्राधान्य देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार दैनिक लोकमतचे (पुणे) संपादक, विचारवंत संजय आवटे यांनी पनवेल येथील सोहळ्यात व्यक्त केले.गणेश कोळी …

Read More »

झेप्टो कामगारांच्या न्यायासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा आंदोलनाचा इशारा

रायडर कामगारांवरील अन्यायकारक वागणुकीविरोधात आक्रमक भूमिका पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल येथील झेप्टो कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याबरोबरच त्यांना न्यायिक सुविधा देण्यात याव्यात; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेप्टो व्यवस्थापनाला दिला आहे.झेप्टो पनवेल न्यू स्टोअर येथील कामगारांना अचानक आयडी रद्द करणे, विमा व अपघात संरक्षेचा अभाव, अन्यायकारक दंड …

Read More »

प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेची जाहीर सभा

स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्तचिंध्रण, महाळुंगी, कानपोली प्रकल्पग्रस्त बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे शुक्रवारी (दि. 26) चिंध्रण येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला स्थानिक नागरिक, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.या सभेत …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक-शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद करणार सन्मान पनवेल ः रामप्रहर वृत्तअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकारितेत देदीप्यमान कामगिरी करणार्‍या पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते. या वर्षीपासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या व्यक्तींना लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक-शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 51 हजार …

Read More »

‘काला सोना’ 50 वर्ष

सत्तरच्या दशकातील पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटात काही हुकमी गोष्टी पहायला मिळत. स्टॉल, अप्पर स्टॉल व बाल्कनी अशा सर्वांनाच ते मनोरंजक चित्रपट आवडत. पैसा वसूल झाला पाहिजे इतकीच अपेक्षा. जो पिक्चर टाईमपास करे तो लोकप्रिय होई.कधी अशा मनोरंजक चित्रपटात सगळ्याच गोष्टी एकाच पिक्चरमध्ये भरलेल्या, जोडलेल्या. एकाच तिकीटावर त्या पाह्यला मिळतात …

Read More »

गार्डनमध्ये ओपन जिम आणि खेळण्याच्या साहित्याचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 19 येथील ग्रीनबेल्ट गार्डनमध्ये बसवण्यात आलेल्या ओपन जिम आणि लहान मुलांसाठी खेळण्याच्या साहित्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.25) झाले. या वेळी त्यांनी नवीन पनवेल परिसरात येणार्‍या काळात चांगल्या पद्धतीचा विकास होईल, असे प्रतिपादन केले तसेच भाजपचे शहर …

Read More »

गव्हाण विद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तसगळ्यांनी एकत्र येऊन काम केले, तर मोठी शक्ती निर्माण होऊ शकते. त्यानुसार एकीचे बळ, सहकाराची भावना, श्रमाला प्रतिष्ठा आणि कर्मवीर अण्णांच्या विचारांनी प्रेरित होणारी भावी पिढी घडण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »