-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com जानेवारीपासून अनेक जण करबचतीचा विचार करतात आणि त्यासाठी जीवनविमा काढतात. त्यातून करबचत होत असली तरी दीर्घकाळ विमा हप्ता भरण्याची बांधिलकी घेतली जाते. ज्या जीवनविम्यातून पुरेसा परतावा मिळत नाही त्याला गुंतवणूक म्हटले जाते, पण गुंतवणूक ही जीवनविम्यापेक्षा वेगळी आहे आणि ते याच काळात समजून घेतले पाहिजे. जानेवारी …
Read More »गुंतवणूक केली, पण तिच्या नोंदींचे काय?
-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com बँक खाती, जीवनविमा, म्युच्युअल फंड आणि सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीमध्ये सुमारे 82 हजार कोटी रुपये असे पडून आहेत, अशी एक आकडेवारी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. याचा अर्थ कोट्यवधी गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीची पुरेशी काळजी घेत नाहीत असा होतो. आर्थिकदृष्ट्या साक्षर होऊन त्याच्या नोंदी करण्याची सवय लावून घेणे, एवढाच हे …
Read More »भाजपतर्फे रिक्षाचालकांना मास्कचे वाटप
नवी मुंबई : प्रतिनिधी देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नेरूळ गावदेवी रिक्षा चालक-मालक संघटना आणि ठाणे जिल्हा ऑटोरिक्षा टॅकशी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या उपस्थितीत नेरूळ सेक्टर 20 रेल्वे स्टेशन येथे मास्क वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नेरूळमधील रिक्षा …
Read More »नवी मुंबईची ‘फ्लेमिंगो सिटी’च्या दिशेने वाटचाल
नवी मुंबई : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षण 2022ची तयारी नवी मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. त्या अनुषंगाने शहरात येणार्या गुलाबी, लाल नारंगी रंगांच्या जगप्रसिद्ध फ्लेमिंगो पक्ष्यांच्या प्रतीकृतींनी शहर सजणार आहे. तर नवी मुंबईत येतानाच प्रवेश मार्गावर वेलकम टू फ्लेमिंगो सिटी असे फलक प्रवाशांचे स्वागत करणार आहेत. त्यामुळे यापूढे नवी मुंबई हे …
Read More »गव्हाण विद्यालयात विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला. या वेळी ‘रयत‘चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, प्रा. राजेंद्र चौधरी, प्रा. उमेश पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील स्पर्धा परिक्षा विभागाने वतीने शनिवारी (दि. 8) स्पर्धा परीक्षा कशी करावी? या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रस्तुत कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे भूगोल विभागाचे प्रा. सुशेन आघाव हे प्रमुख वक्त्या म्हणुन उपस्थित होते. …
Read More »कोरोनाविरोधी बूस्टर डोससाठी तयारी
नवी मुंबई महापालिका आरोग्य विभाग सज्ज नवी मुंबई : बातमीदार कोव्हीड लसीकरणामध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलेली असून चार दिवसात 36, 356 मुलांचे लसीकरण झालेले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 10 जानेवारीपासून आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षांवरील …
Read More »सहकाराला केंद्राकडून गोड भेट
गेल्या 35 वर्षांपासून भिजत पडलेला साखरेबाबतच्या प्राप्तीकराचा प्रश्न केंद्रातील मोदी सरकारने गुरूवारी एका फटक्यात निकालात काढला. सहकारी साखर कारखान्यांना त्यामुळे मोठाच दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना होईल हे वेगळे सांगायची गरज नाही. देशाचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी अर्थ मंत्रालयाशी सातत्याने …
Read More »विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर आता 15 जानेवारीला सुनावणी
पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा बँकेतील 529 कोटी रुपयांहूनही अधिक रकमेच्या बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 15 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. न्यायमूर्ती अनुपस्थित असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आठ दिवसांनी वाढला …
Read More »विजेच्या स्वयंपूर्णतेसह स्वच्छ पनवेलच्या दिशेने पाऊल; महानगरपालिकेच्या सर्वच इमारती सौरऊर्जेने उजळणार
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका मालकीच्या इमारती, नाट्यगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र व शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी सौरऊर्जा यंत्रणा बसविण्याचा निर्णय शुक्रवारी (दि. 7) झालेल्या पालिका महासभेत घेण्यात आला. त्यामुळे दरमहा होणारा वीजभाराचा तिजोरीवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पनवेल महानगरपालिकेला केंद्र शासनामार्फत फाईव्ह …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper