Breaking News

महत्वाच्या बातम्या

आध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवाभाव हे प्रमाण मानून शासन कार्यरत -पंतप्रधान नरेंद्र मोदी

रायगड : रामप्रहर वृत्तभारताची आध्यात्मिक संस्कृती अभ्यासकांना समाजाशी जोडते, करुणा वाढवते आणि त्यांना सेवेकडे नेते. खरी सेवा ही नि:स्वार्थी असते. आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा मुख्य पाया सेवाभाव असून आपले सरकार हाच सेवाभाव ठेवून काम करीत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि.15) येथे केले.भारताच्या सांस्कृतिक वारसाला चालना देण्याच्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प

पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ पनवेल : रामप्रहरविधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. या निवडणुकीत मिळविलेल्या मतांच्या आघाडीनुसार पाच वर्षात त्या संख्येत वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे. त्या अनुषंगाने खारघरमधील पांडवकडा येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महपालिकेचे माजी …

Read More »

पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित

पनवेल : रामप्रहर वृत्तमकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहान मुले, युवक आणि महिलांनीही पतंग उडवण्याचा आनंद घेतला. लहान मुला-मुलींसाठी विशेष पतंग उपलब्ध करून देण्यात आले होते. आकाशात भरारी घेणाऱ्या पतंगाची जणू स्पर्धाच सुरू …

Read More »

कष्टाला पर्याय नाही -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या संधी आहेत, परंतु त्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे आणि आयुष्य यशस्वी होण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवली पाहिजे, अशा सोप्या व सरळ भाषेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी युवा पिढीला मार्गदर्शन करीत कष्टाला पर्याय नाही, असे अधोरेखित केले.प्रकल्पग्रस्तांचे आधारवड लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या 99व्या जयंतीनिमित्त …

Read More »

मुंबईच्या ‘पाटी’ एकांकिकेने पटकाविला राज्यस्तरीय अटल करंडक

गौरव रंगभूमीचा पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत मुंबईच्या एकदम कडक नाट्य …

Read More »

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी त्या विमानतळास दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना …

Read More »

‘कहो ना… प्यार है’ला पंचवीस वर्ष झालीदेखील!

अगदी कालपरवाची गोष्ट वाटते. मनोरंजन उपग्रह वाहिन्यांवर अवघ्या काही सेकंदाच्या एका तजेलदार नवीन टीझरने आपलं लक्ष वेधून घेतले होते. ते नवीन चेहरे होते हृतिक रोशन व अमिषा पटेल, तर चित्रपट ’कहो ना… प्यार है’. एका छोट्याशा म्युझिक पिसवरचा न्यूझीलंडच्या प्रसन्न समुद्र किनार्‍यावरील या दोघांचे नवीन शैलीतील नृत्य… नवीन शतकातील प्रवेश …

Read More »

भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण

मुंबई : भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केली आहे. याबद्दल चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. ‘प्रथम, त्यानंतर पक्ष व शेवटी …

Read More »

कोण पटकावणार बहुमानाचा अटल करंडक? रविवारी पारितोषिक वितरण

ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तएकाहून एक अशा सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने यंदाचा बहुमानाचा अटल करंडक कोण पटकावणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. निमित्त आहे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल …

Read More »

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 10) पनवेल उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये आदिवासी समाजासाठी घरकुल, रस्ता, वीज, पाणी, धोकादायक वाड्यांचे पुनर्वसन तसेच वन विभागातील प्रलंबित वन हक्क दाव्यांबाबत सविस्तर चर्चा करून संबंधित विभागातील उपस्थित अधिकार्‍यांना आमदार महेश …

Read More »