पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना नवीन पनवेलमधून मताधिक्य देऊन बहुमताने निवडून आणणार, असा ठाम विश्वास भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केला. नवीन पनवेल येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »पनवेलमध्ये रामेश्वर मंदिरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री रामेश्वर देवस्थान आणि जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि.15) सायंकाळी दिपोत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभागी होत पूजन केले. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. कार्तिक पौर्णिमेला विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा मॉर्निंग वॉकमध्ये नागरिकांशी संवाद
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि.16) पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे मॉर्निंग वॉकच्या अनुषंगाने नागरिकांशी संवाद साधला. त्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, …
Read More »विकासकामांचा झंझावात पुढील काळातही सुरू ठेवण्यासाठी साथ द्या -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात महायुतीचे सरकार हे विविध योजना राबवून त्याचा लाभ नागरिकांना देत आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणारे सरकार हे पुन्हा सत्तेत आणा आणि पनवेलमध्ये ज्या वेगाने विकासाची कामे झाली तोच विकासकामांचा झंझावात पुढील काळातही सुरू ठेवण्यासाठी येत्या 20 तारखेला विकासाची निशाणी असलेल्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही पनवेल : प्रतिनिधी येथे साकारत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल. त्यामुळे तुमच्या मनातील असलेल्या शंका काढून टाका. आमच्या या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांचे काम चांगले आहे. जनता त्यांच्या सोबत आहे. मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा महायुतीचे सरकार …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा कळंबोली, रोडपालीत प्रचार
कळंबोली : रामप्रहर वृत्त महायुतीच्या कार्यकर्त्यांची साथ आणि मतदारांचा विजयाचा आशीर्वाद आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचारादरम्यान सर्वच ठिकाणी मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून कार्यकर्तेदेखील जोमाने पनवेल मतदारसंघातील मतदार्रांपर्यत पोहचून जोरदार प्रचार करत आहे. या अंतर्गत गुरुवारी (दि. 14) कळंबोली आणि रोडपालीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »पनवेल कोळीवाड्यातील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन पनवेल कोळीवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 15) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करून त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. या प्रवेशामुळे शेकापला शहरात आणखी एक झटका बसला …
Read More »महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आणि खान्देश सामाजिक विकास संस्थेचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तसेच खान्देश सामाजिक विकास संस्थेने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. खान्देश सामाजिक विकास संस्थेने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे, तर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »रायगड विकासाची गाथा लिहिणार -पंतप्रधान नरेंद्र मोदी
खारघरमध्ये महायुतीची भव्य सभा पनवेल : रामप्रहर वृत्त विमानतळ, अटल सेतू, सेमी कंडक्टर, डेटा व एआय केंद्र अशा विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने रायगड जिल्हा विकासाची गाथा लिहिणार आहे आणि पनवेलसह रायगड भविष्यातील विकासाचे केंद्र बनणार आहे. त्यामुळे या ठिकाणी लाखोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहेत, असे आश्वासक प्रतिपादन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान …
Read More »राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत हवे -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्य जनतेचा विचार करणारे महायुतीचे सरकारच राज्यात पुन्हा सत्तेत यायला पाहिजे, असे प्रतिपादन भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर पाटीदार समाजाच्या बैठकीत बुधवारी (दि.13) केले. या बैठकीत खारघरमधील कच्छ कडवा पाटी पाटीदार समाज, कच्छ वागड लेवा पाटीदार समाज आणि सौराष्ट्र लेवा पटेल समाजाने …
Read More »