Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांच्यास्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्तप्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि पनवेल उरण आगरी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील ज्योतिबा महात्मा फुले सभागृहात मंगळवारी (दि. 24) मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, दंत चिकित्सा, ईसीजी, मधुमेह, रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण

पनवेल : रामप्रहर वृत्तप्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेल पश्चिम मंडळ, लोकनेते दि.बा. पाटील 27 गाव संघर्ष समिती आणि भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच सुरू होणार्‍या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मंगळवारी (दि. 24) करण्यात आले होते. या …

Read More »

पनवेलमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री श्री रविशंकर प्रणित आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने राज्यभर सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा 15 जून ते 6 जुलैदरम्यान महाराष्ट्रभर होणार आहे. पनवेलमध्ये हजार वर्षानंतर प्रथमच मूळ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह …

Read More »

लोकनेते दि.बा. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी पनवेलमध्ये जोड भजनी भारूड

पनवेल : रामप्रहर वृत्तप्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. 24) जून रोजी सायंकाळी 7 वाजता पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने पनवेलमध्ये जोड भजनी भारूड आयोजित करण्यात आले आहे.पनवेल शहरातील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात (आगरी समाज हॉल) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी …

Read More »

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी भाजप कटिबद्ध -माजी सभागृहनेते परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तघोट गावाला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष करीत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात नागरिकांचे सर्व प्रश्न मार्गी लावून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप काम करेल, अशी ग्वाही पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी …

Read More »

प्रबळगड माची येथे योग विथ आमदार प्रशांत ठाकूर उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतराराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने पनवेलजवळील प्रबळगड माची या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळी आयोजित योग विथ आमदार प्रशांत ठाकूर या विशेष उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी पवन चांडक, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह …

Read More »

पनवेलमध्ये भाजपतर्फे विकसित भारत संकल्प सभा

पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विश्वगुरू बनवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आत्तापासून ते 2047 पर्यंतचा काळ हा अमृत काळ आहे. या अमृत काळात आपल्याला प्रत्येक पाऊल गतीने टाकत 2047पर्यंत आपला देश विश्वगुरू बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पनवेल महापालिकेच्या नवीन मुख्यालय बांधकामाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका नूतन मुख्यालयाच्या बांधकामाचा कामाचा दर्जा उत्तम असून कामाची प्रगती ही समाधानकारक आहे, तथापि नवीन मुख्यालयात नागरिकांच्या सोयी सुविधांचा अधिक विचार करावा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि.18) येथे सांगितले.पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल (प.) या भुखंडावर स्वराज्य-पनवेल महानगरपालिका मुख्यालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या …

Read More »

उरण एसटी आगारात नवीन पाच बस दाखल

आमदार महेश बालदी यांची उपस्थिती उरण : रामप्रहर वृत्तसर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने येथील एसटी आगारात नवीन पाच बसगाड्या दाखल झाल्या आहेत. या बसगाड्यांचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.14) झाले.या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते रवी भोईर, शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, …

Read More »

योग विथ आमदार प्रशांत ठाकूर!

प्रबळगड माची येथे जागतिक योग दिनी विशेष उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने यंदाही जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योग विथ आमदार प्रशांत ठाकूर या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता पनवेलजवळील प्रबळगड माची या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक …

Read More »