पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप मुंबई आयोजित लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने पनवेल शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालयात लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »जासई येथे 1 सप्टेंबरला भव्य आगरी समाज मेळावा
नियोजन सभा उत्साहात नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त अखिल आगरी समाज परिषदेतर्फे 1 सप्टेंबर रोजी उरण तालुक्यातील जासई येथील दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील सभागृहात भव्य आगरी समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील शेतकरी समाज हॉलमध्ये शनिवारी (दि. 17) नियोजन सभा झाली. अखिल …
Read More »सरकारी योजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवा -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रात महायुती सरकारने सुरू केलेल्या योजना या आजीवन सुरू राहतील आणि त्यांचा फायदा प्रत्येक लाभार्थ्याला होईल, मात्र महायुती सरकारने लोकांच्या हितांसाठी सुरू केलेल्या योजनांचा अपप्रचार महविकास आघाडीकडून सुरू आहे. त्यामुळे महायुतीने समाज कल्याणासाठी सुरू केलेल्या या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी प्रत्येक नागरिकापर्यंत जागरूकपणे पोहचवावी, असे आवाहन आमदार …
Read More »सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये इन्वेस्टीचर समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
उलवे नोड : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये द्वितीय इन्वेस्टीचर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण …
Read More »पनवेलमध्ये रविवारी ’लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’
पनवेल : रामप्रहर वृत्त महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिलांच्या भावना जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधणार असून या संदर्भात उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 18) सायंकाळी 5 …
Read More »विरोधकांचा अपप्रचार खोडून काढा -आमदार प्रशांत ठाकूर
भाजप पनवेल ग्रामीण मंडल विस्तारित कार्यकारिणीची बैठक उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्त साफ नियत आणि स्पष्ट निती घेऊन भारतीय जनता पक्षा काम करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देशात, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाचा आलेख उंचावत आहे, मात्र विरोधक अपप्रचार …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून निष्ठा वाघमारेला उच्च शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्त परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन पनवेल येथील निष्ठा जितेंद्र वाघमारे या विद्यार्थिनीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी …
Read More »रायगड जिल्ह्यात प्रथमच 1111 फुट तिरंगा पदयात्रा
खारघरमध्ये भव्य दिव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने खारघरमध्ये भव्य दिव्य 1111 फुट तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात प्रथमच सर्वात मोठी ही तिरंगा पदयात्रा असणार आहे. विकसित भारतावर लक्ष केंद्रित …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इन्वेस्टीचर्स सेरेमनी उत्साहात
कामोठे : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये द्वितीय इन्वेस्टीचर्स सेरेमनी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्कूलचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 12) झाला. या वेळी शाळेचे मंत्रिमंडळ स्थापन होऊन शपथविधीही झाला. या कार्यक्रमाला …
Read More »पनवेल महापालिकेच्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात व व्यवस्थितपणे होण्यासाठी संवाद व नियोजन करण्याच्या उद्देशाने पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 12) महापालिकेच्या वतीने बैठक घेण्यात आली. या वेळी गणेशोत्सवासाठी मंडळांना ऑनलाईन पद्धतीने परवाना देण्यात येणार्या सुविधेची माहितीसह प्रात्यक्षिकासह सादर करण्यात आली. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक गणोशोत्सव, गणेश …
Read More »