खारघर ः रामप्रहर वृत्त फॅशन, उद्योगविश्वात हातमाग व खादी कपड्याला प्रचंड मागणी वाढली आहे. हातमाग कलेतल्या भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन-संवर्धन व्हावे आणि यातून नवनवीन उद्योजक तयार व्हावेत यासाठी आपल्यातील प्रत्येकाने स्वदेशी उत्पादने व खादीचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते बुधवारी (दि. …
Read More »विरोधी पक्ष विषाप्रमाणे काम करतोय -आमदार संजय केळकर
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष हा सत्ता लोकांच्या सेवेसाठी म्हणून बघतो, मात्र विरोधक स्वार्थासाठी सत्ता मिळवू पाहत आहे. त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीपासून विरोधकांनी अपप्रचार सुरू केला आहे. विष ज्या प्रमाणे पसरवले जाते त्या प्रमाणे विरोधी पक्ष विषारी काम करत आहेत, अशी घणाघाती टीका भाजप नेते, ठाण्याचे आमदार संजय …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त एक झाड आईसाठी महावृक्षारोपण उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त समाजप्रिय नेतृत्व असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 5) विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, महिलांना कर्करोग प्रतिबंधक लस, भजन स्वरपुष्प, क्रीडा स्पर्धा, शालेय साहित्य वाटप असे विविध सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले. तत्पूर्वी …
Read More »कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी
प्रत्येक ठिकाणाची एक ओळख असते. त्यावरून ते ठिकाण ओळखले जाते. कोकणाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलची तलावांचे शहर अशी पूर्वापार ओळख राहिली आहे. याच पनवेलचे एक घट्ट समीकरण बनलंय ते म्हणजे या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर. त्यांनी येथील जनतेसाठी स्वतःला वाहून घेतले असून आपल्या उत्तुंग कार्याने पनवेल …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. 3) आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेला सुमारे 600हून मुलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव केला तसेच पनवेलकरांच्या हिताचे उपक्रम …
Read More »रविवारी विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर
पनवेल ः रामप्रहर वृत्त अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 4) 16वे विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर होणार आहे. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी …
Read More »दरडग्रस्त माडभुवनवाडीचे लवकरच होणार पुनर्वसन
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते 97 आदिवासी कुटुंबांना प्लॉटचे वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आपटा सारसई येथील दरडग्रस्त माडभुवनवाडीतील ग्रामस्थांचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने पाताळगंगा एमआयडीसीच्या जागेत पुनर्वसन करण्यास शासनाने मंजुरी दिली असून 300 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दरडग्रस्त वाडीतील 97 कुटुंबांना आमदार …
Read More »आयुष्य घडविण्यासाठी संकल्प महत्त्वाचा -माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी
भव्य रोजगार मेळाव्यात 1828 उमेदवारांनी घेतला सहभाग पनवेल ः रामप्रहर वृत्त आयुष्य घडविण्यासाठी संकल्प महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे स्वतःची ओळख, आवडते क्षेत्र आणि उत्तम व प्रतिभावंत होणे ही त्रिसूत्री अंगिकारा, अशी मार्गदर्शक सूचना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी शनिवारी (दि. 3) खांदा कॉलनी येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केली. लोकप्रिय आमदार …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाला राष्ट्रीय पुरस्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून एज्युकेशन वर्ल्डकडून ग्रँड ज्युरी इंडियन हायर एज्युकेशन रँकिगसाठी 2024-25 या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आलेे आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले. शैक्षणिक …
Read More »विरोधकांच्या खोट्या प्रचाराला उत्तर द्या -मंत्री रवींद्र चव्हाण
अलिबाग, रेवदंडा ः प्रतिनिधी विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दे उरले नसल्याने फेक नरेटीव्ह पसरवले जात आहे. विरोधक मतदारांमध्ये खोटं बोलून गैरसमज पसरवत आहेत. विरोधकांच्या या खोट्या प्रचाराला खर्या प्रचाराने उत्तर द्या. पुढचे साडेतीन महिने महत्त्वाचे आहेत. त्यासाठी कोणाच्या आदेशांची वाट पाहू नका. केंद्र व राज्य सरकार राबवत असलेल्या लोकहिताच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा, …
Read More »