Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेलच्या ग्रामीण भागात विकासकामांचा शुभारंभ

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 49 लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून ग्रामीण भागात करण्यात येणार्‍या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 12) झाले. ही कामे मार्गी लावल्याबद्दल या …

Read More »

आमदार महेश बालदी यांचे बूथ अभियान सुरू

पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी हे प्रत्येक बूथवर जाऊन 1 अधिक 25 असे कार्यकर्ते व नागरिक यांची भेट घेऊन आपल्या विभागामध्ये 2019पासून आजपर्यंत आमदारकीच्या कार्यकाळात कोणकोणती विकासकामे झाली याचा आढावा घेत आहेत. या बूथ अभियानाला शनिवारी (दि. 10) पळस्पे जिल्हा परिषद विभागातून प्रारंभ झाला. आमदार …

Read More »

नवीन पनवेलमध्ये एआय एक्सपेरिमेंटल लॅब सुरू

आधुनिक तंत्रज्ञानाची होणार ओळख पनवेल : रामप्रहर वृत्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वेध घेत नेहमीच विविध कोर्सेस आणि त्या अनुषंगाने प्रयोग करणार्‍या आणि संगणक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या ’शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी’ या संस्थेचा रौप्य महोत्सव माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 10) नवीन पनवेल येथे मोठ्या उत्साहात झाला. …

Read More »

धाकटा खांदा येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव, छत्रीवाटप

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याअंतर्गत स्थायी समिती माजी सभापती मनोहर म्हात्रे आणि धाकटा खांदा रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी आणि बारावीच्या …

Read More »

पनवेलमध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 50व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप प्रभाग क्रमांक 19च्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी (दि. 8) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांसाठी मंगळागौर, फॅशन शो, उखाणे स्पर्धा तसेच इतर विविध स्पर्धा रंगल्या. …

Read More »

कर्तृत्व सिद्ध करताना इतिहासाचे स्मरण ठेवा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त आजची तरुण पिढी स्वतःला मिलेनिअर म्हणवून घेते. या तरुण पिढीला देशाचा विकास करायचा आहे. देशाचा विकास करताना स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करायचे आणि कर्तृत्व सिद्ध करताना इतिहासाचे विस्मरण होऊ नये, असे सांगून आपल्या जाज्वल्य इतिहासाच्या खुणा सतत तेवत ठेवण्यासाठी हर घर तिरंगा उपक्रम राबवला जात आहे, असे …

Read More »

भाजप युवा मोर्चा पनवेल ग्रामीणच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खाससदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे यांनी पनवेल ग्रामीण मंडल युवा मोर्चा अंतर्गत संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यानुसार ग्रामीण मंडल …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा वर्धापन दिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 13वा वर्धापन दिन बुधवारी (दि. 7) उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली. याचबरोबर कार्यक्रमाला संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी …

Read More »

पनवेलमध्ये नाट्य महोत्सव उत्साहात; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित नाट्य महोत्सवाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी या महोत्सवाला भेट देत कलाकारांचे कौतुक केले. या वेळी महिला व लहान मुलांनी त्यांचे औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजप उत्तर …

Read More »

पनवेलकरांचा नाट्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सवाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अजरामर विनोदी नाटक ऑल दि बेस्ट आणि धमाल विनोदी बहुचर्चित नाटक आज्जीबाई जोरात ही दोन्ही नाटके हाऊसफुल्ल होती. या नाट्य महोत्सवाचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचे पूजन …

Read More »