पनवेल : रामप्रहर वृत्त चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालय, नवीन पनवेल येथे रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी संघटनेतर्फे शनिवारी (दि. 4) शिक्षक दिनानिमित्त संघटनेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी रा. जि. खा. प्रा. शाळा कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस यशवंत …
Read More »स्वखर्चातून कोविड लसीकरण शिबिर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून नगरसेवक मनोज भुजबळ यांचे कौतुक पनवेल : वार्ताहर भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, तसेच उत्कर्ष कला व क्रीडा मंडळ यांच्या विद्यमाने लसीकरण शिबिर ठेवण्यात आले. यामध्ये कोविशिल्ड लसीचा 18 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस स्वतःच्या खर्चाने देण्यासाठी हे शिबिर आयोजित केले होते. असेच …
Read More »रायगड प्रीमियर लीग : 446 खेळाडूंची लिलावात खरेदी
पनवेल ः रामप्रहर वृत्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 177व्या जयंतीनिमित्त रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने अचानक मित्र मंडळ शिरढोण आयोजित बहुचर्चित रायगड प्रीमियर लीगचा (आरपीएल) भव्यदिव्य लिलाव (ऑक्शन) सोहळा विसावा रिसॉर्टस् येथे झाला. या ऑक्शनसाठी रायगड जिल्ह्यातील तब्बल 2755 खेळाडूंनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण 446 खेळाडू …
Read More »वन्यजीव संरक्षणासाठी मानवी साखळी; कर्नाळा अभयारण्य परिसरात प्राणीमित्र एकवटले
कळंबोली ः बातमीदारकर्नाळा अभयारण्यात परिसरातील अपघातांमध्ये अनेक माकडे व इतर वन्यजीवांचे नाहक बळी जात आहेत. या निष्पाप जिवांचे संरक्षण व्हावे यासाठी स्वयंसेवी संस्था आणि वन्यजीवप्रेमींच्या वतीने रविवारी (दि. 5) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत मानवी साखळी तयार करून अभयारण्य वन विभागासह राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या मानवी साखळीला प्राणीमित्रांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …
Read More »मंगळागौर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; हिरकणी गु्रपने मारली बाजी
पनवेल ः रामप्रहर वृत्तसतत कामात व्यस्त असलेल्या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि दोन घटका करमणूक व्हावी यासाठी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पनवेल तालुका व शहर मंडलच्या वतीने रविवारी (दि. 5) मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक आणि चित्रा वाघ यांची …
Read More »पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहने
पनवेल : वार्ताहर पोलीस लवकरात लवकर एखाद्या घटनेच्या ठिकाणी पोहचण्यासाठी शासनामार्फत नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत आता पोलीस ठाण्यांना अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा महिंद्रा बोलेरो जीप देण्यात आल्यामुळे पोलिसांचे काम अजून सुकर होणार आहे. एखादा अपघात घडल्यास, आग लागल्यास किंवा एखादी दुर्घटना झाल्यास पोलिसांना संबंधित ठिकाणी पोहचण्यासाठी कमीत …
Read More »नियम पाळून सण साजरे करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रसायनी पोलिसांचे आवाहन मोहोपाडा : प्रतिनिधी गणेशोत्सव हे सण नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेले कोविड 19च्या नियमांचे पालन करून साजरे करावेत, असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याच्या सभागृहात झालेल्या गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी, पोलीस पाटील, दक्षता कमिटी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांच्या बैठकीत बोलताना उपविभागीय अधिकारी …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यातर्फे टेनिसपटू आकांशा नितुरेचा सन्मान
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील रहिवासी आकांशा नितुरे हिने चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील टेनिस स्पर्धेतील एकेरी आणि दुहेरी गटातील विजेतेपद पटकवल्याबद्दल नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तिच्या घरी जाऊन सन्मान केला. आपली जिद्द आणि मेहनतीनेच्या जोरावर विजेतेपद पटकवल्याबद्दल आकांशाचे त्यांनी कौतुक केले. कोरोना काळात सराव करायला खूप कमी वेळ आणि स्वतः …
Read More »अंगणवाडीच्या इमारतीचे न्हावाखाडीत उद्घाटन; पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त न्हावाखाडी येथील अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचा उद्घाटन सोहळा तसेच विविध साहित्यांचे वाटप सोहळ्याचे शनिवारी (दि. 4) आयोजित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या निधीमधून या अंगणवाडीचे काम करण्यात आले असून पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांनी केलेल्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण झाले …
Read More »प्रकल्पग्रस्त कामगार जेएनपीटी बाहेर जाणार नाहीत -सुधीर घरत
उरण : वार्ताहर जेएनपीटीतील प्रकल्पग्रस्त कामगार पोर्ट बाहेर जाणार नाहीत. ते जेएनपीटीतच काम करतील, असे भारतीय पोर्ट अॅण्ड डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय खजिनदार कामगार नेते सुधीर घरत यांनी म्हटले आहे.पॅरादिप (ओरिसा) येथे होत असलेल्या भारतीय पोर्ट अॅण्ड डॉक मजदूर महासंघाच्या राष्ट्रीय कायकरिणीत जेएनपीटीच्या खाजगीकरणाबाबत घरत यांनी विचार व्यक्त केले. ते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper