Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

नवीन पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र मनपाकडून मंजूर

स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेची स्थायी समितीची ऑनलाईन पद्धतीने सभा स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 9) झाली. या सभेत पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यासाठीची मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर 46 विषय मांडण्यात आले होते. …

Read More »

कळंबोली सर्कल घेणार मोकळा श्वास

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अधिकार्‍यांना सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल : प्रतिनिधीपनवेल-उरण परिसरात असलेले विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्या पार्श्वभूमीवर अत्यंत वर्दळीचे असलेले कळंबोली सर्कल विकसित करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरणाचा उच्चांक

पनवेल ः प्रतिनिधीयेथील महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना लसीकरणाचे नवनवे उच्चांक होत आहेत. महापालिकेने सोमवारी एकूण पाच लाख कोविड लसीकरणाचा टप्पा ओलांडल्यानंतर मंगळवारी (दि. 7) एकाच दिवशी 10 हजार 982 लसींचे डोस दिले.कोरोनाविरोधातील लढा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात लसीकरणावर भर देण्यात आला आहे. याआधी एका दिवसात …

Read More »

शिक्षकांच्या सन्मानार्थ भाजप मैदानात!

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पनवेलमध्ये आंदोलन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिक्षकांना गुरू मानले जाते, मात्र राज्य सरकार शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून गुरूंचा अनादर करीत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप उत्तर रायगड शिक्षक सेलच्या वतीने भाजपउत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. 8) आंदोलन करण्यात आले. ज्ञानदानासाठी आयुष्य खर्च …

Read More »

एकल महिलांना धान्याचे किट वाटप

पनवेल महापालिका व सिप्ला कंपनीचा उपक्रम पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका आणि सिप्ला कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानातून कोरोनामध्ये ज्या महिलांनी आपले पती गमावले अशा 200 एकल महिलांना बुधवारी (दि. 8) जीवनाश्यक धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या वेळी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, महिला बालकल्याण विभागाच्या सभापती मोनिका महानवर, नगरसेविका …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून चित्रकार केविन डायसचे अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील चित्रकार केविन डायस याने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देणारा भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा यांचे सुवर्णपदक स्वीकारत असलेल्या क्षणाचे हुबेहूब चित्र साकारले. या चित्राला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. त्याबद्दल महापालिका सभागृह नेते परेश …

Read More »

कळंबोली विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त विविध उपक्रम

कळंबोली : बातमीदार सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील मराठी प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षकांचा गुणगौरव करून संघटनेला संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. तर वृक्षलागवड, गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित …

Read More »

पनवेल परिसरात फसवणुकीच्या घटनांत वाढ

\ पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकाराद्वारे नागरिकांची फसवणुक होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात वाढल्या आहेत. कोरोना, लॉकडाऊन आणि जीवनमानासह प्रत्येकाच्या मानसिकतेवर झालेला परिणाम याबाबींमुळे व्यक्ती फसवणुकीचा शिकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच कोरोना काळात झालेली आर्थिक हानी यामुळे तरुणपीढी झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने …

Read More »

मंगळागौर स्पर्धा रंगली; महिलांना नियुक्तीपत्र प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी महिला मोर्चाच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (दि. 7) करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते झाले. या वेळी खांदा कॉलनी विभागातील विविध पदांवर  नियुक्त करण्यात आलेल्या महिलांना नियुक्तीपत्र …

Read More »

मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांची सदिच्छा भेट

पनवेल ः मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी मंगळवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाऊनचे अध्यक्ष विजय रायमाने, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे उपस्थित होते.

Read More »