पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या सायन्स असोसिएशनकडून ‘पोस्टर प्रेझेन्टेशन’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम शनिवारी (दि. 12) आयोजित करण्यात करण्यात आला होता. या कार्यक्रमात पोस्टर प्रेझेन्टेशनबरोबर सायन्स असोसिएशन प्रकााशित ‘इसेन्स ऑफ सायन्स’ या मॅगेझिनचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजय निश्चित
शिवसेना उपजिल्हा संघटक परेश पाटील यांचा विश्वास कळंबोली ः वार्ताहर पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी युती सरकारच्या माध्यमातून पनवेलचा केलेला विकास हेच त्यांच्या विजयाचे गमक असून त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी शिवसैनिक आकाशपाताळ एक करीत असून त्यात आम्ही यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास शिवसेना उपजिल्हा संघटक परेश …
Read More »फणसवाडी ग्रामस्थ भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या विकासकामांवर प्रभावित होऊन पनवेल तालुक्यातील फणसवाडी येथील ग्रामस्थांनी ‘कमळ’ हाती घेतले. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचा निर्धार पक्षप्रवेशकर्त्यांनी या वेळी बोलून दाखविला. सर्वांचे भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांनी स्वागत केले. या वेळी रामा वारगडा, सोमा वारगडा, मंगळ्या …
Read More »विसपुते बी. एड्. महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम
पनवेल ः प्रतिनिधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी रविवारी (दि. 13) मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सर्वांनी एक जागरूक नागरिक म्हणून मतदान करण्याचा दृढ निर्धार केला. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी नारीशक्ती एकवटली
महायुतीच्या प्रचारात महिलांची लक्षणीय उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 14) ग्रामीण भागाचा दौरा केला. या वेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या दौर्यात महापौर डॉ. कविता चौतमोल, …
Read More »खारघरमध्ये शिवसेनेचा प्रचारात पुढाकार
प्रशांत ठाकूर यांच्यासाठी महिला आघाडी ‘आघाडीवर’ पनवेल ः वार्ताहर पनवेल विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी खारघरमध्ये शिवसेना महिला आघाडीने मोठी आघाडी घेतली असून घराघरात जाऊन महिला आघाडी महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार करीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा कार्यअहवाल मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत. खारघरमध्ये शिवसेना महिला …
Read More »दापोलीच्या शशिकांत जितेकर यांचा ऑस्ट्रेलियात झेंडा
पनवेल ः रामप्रहर वृत्त अडलाईड ऑस्ट्रेलिया येथे नुकत्याच झालेल्या 17व्या ऑस्ट्रेलियन मास्टर गेममध्ये पनवेल तालुक्यातील दापोली गावामधील शशिकांत जितेकर यांनी भाला फेक या स्पर्धेत सुवर्णपदक, तसेच थालीफेकमध्ये रजत पदक, हॅमर फेकमध्ये रजत आणि वेटफेकमध्ये रजत अशा चार पदकावर आपले नाव कोरले आहे. सतराव्या ऑस्ट्रेलियन मास्टर गेम 2019 या झालेल्या स्पर्धेमध्ये …
Read More »भाजप उत्तर भारतीय सेलची सभा
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय सेलच्या वतीने शनिवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा खारघर येथील सेक्टर 12 केंद्रीय विहारजवळ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कल्याणपूर विधानसभा विधायक सचिंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या सभेला बिहार प्रदेश कार्यकारिणी सदस्य किसान मोर्चा …
Read More »युनायटेड रिपब्लिक पार्टीचा प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संस्थांचा पाठिंबा लाभत आहे. त्याअंतर्गत युनायटेड रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्रनेही आमदार प्रशांत ठाकूर यांना एक लाखहून अधिक मताधिक्य मिळविण्याकरिता आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यासंदर्भातील पत्र अध्यक्ष समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी माजी …
Read More »बद्री केदार प्रकोष्ठ संघाचा मेळावा
रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात ‘बद्री केदार प्रकोष्ठ संघ’ रायगड यांच्या मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेल्या मान्यवरांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper