Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार

भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा पनवेल विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार सुरू आहे. यानिमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्ते हे गावे, वसाहती, वाड्या, वस्त्या पिंजून काढत आहेत. अशाचप्रकारे मंगळवारी पेंधर, वावंजे, ढोंगर्‍याचा पाडा, नावडे, कोयनावेळे, घोट, नितळस, खैरणे, पालेखुर्द, देवीचा पाडा, कानपोली येथे प्रचारदौरा झाला. यामध्ये महिला …

Read More »

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली बोर्ले येथे प्रचार दौरा

महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली बोर्ले येथे प्रचार दौरा झाला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे सर्वत्र स्वागत झाले.

Read More »

कांतीलाल कडूंना ‘कफ’चा पाठिंबा नाही! ‘निर्भीड लेख’मधील धादांत खोट्या वृत्ताचा अध्यक्ष मनोहर लिमये यांच्याकडून तीव्र निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त सिटीझन्स युनिटी फोरम अर्थात कफ या संस्थेचा अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांना पाठिंबा, अशा आशयाचे वृत्त दै. निर्भीड लेखमध्ये मंगळवार, दि. 15 ऑक्टोबर 2019च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे, मात्र ही बातमी निखालस खोटी, अत्यंत खोडसाळ व आमच्या संस्थेची बदनामी करणारी आहे, असे ‘कफ’चे अध्यक्ष मनोहर लिमये …

Read More »

चांगू काना ठाकूर विद्यालयाचे यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड भारत स्काऊट गाईड आयोजित खरीकमाई उपक्रमांतर्गत चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालयातील कब बुलबुलमधील विद्यार्थ्यांनी सन 2019मध्ये रायगड जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना कब मास्टर प्रवीण पाटील व फ्लॉक लिडर लता मोटे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, …

Read More »

उरणच्या उत्कर्षासाठी घासून नाय ठासून विजयी होणार -महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्त आमचं ठरलंय आता उरणात परिवर्तन होणारच असा निर्धार पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी व्यक्त केल्याने विरोधक हतबल झाले आहेत. त्यामुळे विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी येणार्‍या देशाच्या पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविणार्‍या शिवसेनेच्या आमदारांना आज निवडणुकीत युती आठवते आणि बँकेच्या माध्यमातून 400 कोटींचा भष्ट्राचार करू पाहणारे माजी आमदार विवेक पाटील हे …

Read More »

महिलावर्गही कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी, अबोली रिक्षा संघटनेचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना समाजाच्या सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत असून, येथील अबोली रिक्षा महिला संघटनेने आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

शेकापला धक्का : लाल ब्रिगेड अध्यक्षासह पदाधिकारी भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त शेकापच्या लाल ब्रिगेड संघटनेचे पनवेल शहर अध्यक्ष संतोष सुतार व सहकार्‍यांनी सोमवारी (दि. 14) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास जि. प. सदस्य अमित जाधव, भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस …

Read More »

महायुतीच्या प्रचाराचा महाझंझावात, आ. प्रशांत ठाकूर यांना उदंड प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचा बुलंद आवाज आणि सर्वांगीण विकास म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर, हाच नारा पनवेलनगरीत घुमत आहे. विधायक कार्यातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी समाजात मानसन्मान मिळविला असल्याने त्यांच्या प्रचाराला सर्वत्र उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. महायुतीचा प्रचारदौरा मंगळवारी (दि. 15) नावडे, पेंधर, कोयनावेळ, घोट, नितळस, खैरणे, ढोंगर्‍याचा पाडा, …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज खारघरमध्ये सभा

पनवेल : पनवेल, डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा बुधवारी (दि. 16) दुपारी 2 वाजता खारघर येथे होणार आहे. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवरांची …

Read More »

उलवे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस संपूर्ण भारतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने विद्यालयात विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे …

Read More »