Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

रेल्वेचा जिना प्रवाशांसाठी खुला, पनवेलकरांनी मानले आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवरील नवीन पनवेलकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेला मोठा जिना अखेर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे जिन्यावर होणारी गर्दी कमी होऊन अपघात टळणार असल्याने प्रवाशांनी त्यासाठी प्रयत्न करणार्‍या आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत. मध्य रेल्वेच्या पनवेल स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 ते 4वरून रोज छत्रपती शिवाजी …

Read More »

जागतिक एड्स दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

मोहोपाडा ः वार्ताहर जागतिक एड्सदिनानिमित्त निबोंडे व दांडवाडी या गावांमधील नागरिकांना एचआयव्ही व एड्स बाबत मार्गदर्शन करुन आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  सामाजिक कार्यकर्त्या हेमलता चिंबुलकर यांच्या सौजन्याने व हेमचंद्र पारंगे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चौक ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक अशोक लोंढे यांच्यावतीने निंबोंडे निखाई माता मंदिरात …

Read More »

‘रोजच्या जगण्यातील संविधान’वर व्याख्यान

उरण ः वार्ताहर युसुफ मेहेरअली सेंटर तारा येथे शनिवार दि.30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता ’रोजच्या जगण्यातील संविधान’ या विषयावर व्याख्यान व संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांनी व्याख्यान देत असतानाच तरुणासोबत संवाद ही साधला. तारा येथील युसुफ मेहर आली सेंटर …

Read More »

नागरीकरणामुळे रायगड जिल्ह्यातील शेतीला सुरुंग

नवी मुंबई : वार्ताहर रायगड जिल्ह्यामधील पनवेल व उरण तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध होता. येथील बंदरातून शेकडो वर्षांपासून भात व इतर वस्तूंचा व्यापार देश व विदेशातही होऊ लागला. भातशेती, मिठागरे व मासेमारी हाच या परिसरातील प्रमुख व्यवसाय होता; परंतु औद्योगिकीकरण व नागरीकरण वाढू लागले व या परिसरातील शेतीक्षेत्र कमी …

Read More »

डॉ. प्रियांका रेड्डी हत्येप्रकरणी आज उरणमध्ये निदर्शने

उरण ः रामप्रहर वृत्त डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर नराधमांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी उरणमध्ये महिलांच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. डॉक्टर प्रियांका रेड्डी या कामावरून परतत होत्या आणि त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. त्यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या स्कूटरचे टायर पंक्चर झाले होते. त्याचवेळी काही इसमांनी त्यांना टायर पंक्चर असून …

Read More »

आदिवासी बांधवांचे प्रश्न मार्गी लावा

तहसीलदार अमित सानप यांचे सरकारी यंत्रणांना आदेश पनवेल ः बातमीदार विविध आदिवासी संघटनांनी वेळोवेळी केलेल्या आदिवासींच्या मागण्यांविषयी तहसीलदार कार्यालयात शनिवारी बैठक बोलावून आदिवासींच्या संबंधित मागण्यांचा आढावा घेतला. विविध सरकारी यंत्रणांनी संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही सुरू करा, असे आदेश शनिवारी पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी दिले. याप्रसंगी आदिवासींच्या विविध संघटनांसह पनवेल …

Read More »

बेकारांनो सावधान!

घरबसल्या पार्ट टाईम काम, पेपर रायटिंग, कॉपी पेस्टिंग आणि डेटा एंट्रीचे काम करून महिना हजारो रुपये कमवा अशा जाहिराती आपण लोकल ट्रेनमध्ये लावलेल्या आणि वर्तमान पत्रात नेहमी वाचत असतो. आज नोकरी मिळवणे ही मोठी समस्या झाली आहे. अनेक इंजिनियर, पदवीधर तरूण-तरूणी नोकरीसाठी धडपडताना पहात असतो. पालक देखिल आपल्या मुलांना नोकरी …

Read More »

उरणमध्ये 19वा द्रोणागिरी जिल्हास्तरीय युवा महोत्सव

उरण ः प्रतिनिधी कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या उरणमधील द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून 19व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा युवा महोत्सव उरण शहरातील वीर सावरकर मैदानावर शुक्रवार (दि. 20) ते मंगळवार (दि. 24) या कालावधीत पार पडणार आहे. खेळाडू, कलाकार आदी स्पर्धकांसाठी एक उत्तम …

Read More »

नगरसेवक प्रकाश बिनेदार यांना मातृशोक

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकचे नगरसेवक आणि भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते प्रकाश बिनेदार यांच्या मातोश्री हिराबाई चंदर बिनेदार यांचे शनिवारी (दि. 30) पहाटे 5 वाजता नवीन पनवेल येथे वृद्धत्वाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 80 वर्षांच्या होत्या. आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनाला जाण्यापूर्वी हिराबाई बिनेदार यांचे अंत्यदर्शन घेतले आणि बिनेदार कुटुंबीयांचे …

Read More »

दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देणार, पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आश्वासन

पनवेल : वार्ताहर प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करू, असे ठोस आश्वासन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 29) या संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांना दिले. प्रहार संस्थेचे कोकण विभाग अध्यक्ष सुरेश मोकल यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्यांनी …

Read More »