Breaking News

शरद सहकारी बँकेचा तिसरा वर्धापन दिन

कामोठे : येथील शरद सहकारी बँकेचा तिसरा वर्धापन दिन बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शरद बँकेला भेट देऊन पुढील वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. या वेळी शरद बँकेचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे, संचालक दत्ताशेठ थोरात, सरव्यवस्थापक ज्योत्स्ना काकडे, वरिष्ठ व्यवस्थापक अजित देवकर, शाखा व्यवस्थापक आत्माराम लोखंडे, बँक अधिकारी किरण येवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नाट्यसंहितेचे पूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‌‘ही परी अस्मानीची‌’ …

Leave a Reply