कराची : वृत्तसंस्था ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातून नसीम शाह या वेगवान गोलंदाजाचे पदार्पण झाले आहे. नसीमचे वय 16 वर्षे सांगण्यात येत असले तरी त्याच्या याच वयावरून आता वाद सुरु झाला आहे. पहिल्या कसोटीच्या दुसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एक बाद 312 एवढी झाली आहे. नसीम शाहने 16 …
Read More »निवड चाचणी कबड्डी स्पर्धा : सह्याद्री, वक्रतुंड, जागर, संघर्ष संघांची आगेकूच
मुंबई : प्रतिनिधी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात सह्याद्री मित्र मंडळ, वक्रतुंड क्रीडा मंडळ, जागर क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला, तर महिला गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, नवशक्ती स्पोर्ट्स क्लब यांनी तिसरी फेरी गाठली. नेहरू नगर-कुर्ला येथील …
Read More »टीम इंडियाकडून बांगलादेशी वाघांची शिकार, मालिकेतही मारली बाजी
कोलकाता : वृत्तसंस्था कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आलेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारत कसोटी मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. ट्वेन्टी-20 मालिकेत 2-1ने बाजी मारल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने 2-0 असा विजय मिळवत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. भारताने …
Read More »धूर्त चोर आणि चतुर पोलीस
’पोलीस अधिकार्यांची चोराला शोधण्याची टेक्निक कधी मदतीला येईल सांगता येत नाही. कारण सहा वर्षांपूर्वी टिटवाळा भागात चोरी करणारा चोर दोन वर्षे सजा भोगून नेरळला राहायला गेला आहे आणि तेथे दुकान टाकून धंदा करतोय अशी माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना मिळाली. त्या वेळी त्यांनी नेरळमध्ये घडलेल्या …
Read More »सायबर सावधानता हवीच!
इथे महिलांना पाठलाग, ब्लॅकमेलिंग, बदनामी, खोटी प्रोफाइल्स, पोर्नोग्राफी अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांना तोंड द्यावे लागते. लहान मुलेही अजाणतेपणी अशा गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. सर्वसामान्यांमधील तंत्रज्ञानविषयक जागरुकता वाढवण्यातूनही सायबर गुन्हेगारीला अटकाव होऊ शकेल. चर्चा बर्या गोष्टींची असो वा वाईट, दोन्ही बाबतीत सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचाच नंबर वरचा लागताना अनेकदा दिसून येतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने …
Read More »मोरा येथे सागरी सुरक्षा अभियान
उरण : वार्ताहर सागरी सुरक्षा कवच अभियानांतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे अभियान बुधवारी (दि. 20) सकाळी 6 वाजता ते गुरुवारी (दि. 21) सायंकाळी 6 …
Read More »कळंबोली बॉम्ब प्रकरण : पोलिसांच्या तपास कौशल्याचे महासंचालकांकडून कौतुक
पनवेल : वार्ताहर कळंबोली सुधागड हायस्कूलसमोर ठेवण्यात आलेल्या बॉम्ब प्रकरणाचा नवी मुंबईच्या विशेष तपास पथकाने सलग 17 दिवस अथक परिश्रम घेऊन जुलै महिन्यात छडा लावला. या गुन्ह्यात क्लिष्टतेत बारकावे शोधत पोलिसांनी अतिशय शिताफीने या गुन्ह्याची उकल केली. या कामगिरीची पोलीस महासंचालकांनी दखल घेतली आहे. एकूण तीन पथकांना सहा लाख रुपयांचे …
Read More »अर्बन हाटमध्ये हातमाग व हस्तकला महोत्सव
नवी मुंबई : सिडको वृत्त सिडको अर्बन हाट येथे दि. 22 नोव्हेंबर ते 08 डिसेंबर, 2019 या कालावधीत सकाळी 11.00 ते रात्री 09.00 या वेळेत हातमाग व हस्तकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये विविध राज्यातल्या कारागिरांनी निर्मिलेल्या हातमागावरील पारंपरिक पद्धतीची वस्त्रप्रावरणे, तसेच विविध हस्तकला वस्तू प्रदर्शनार्थ आणि विक्रीकरिता …
Read More »वयोवृद्धांना फसवणारा गजाआड
पनवेल : बातमीदार वयोवृद्ध महिला व पुरुषांना एकटे असल्याचे पाहून व त्यांना बोलण्यात गुंतवून फसवणूक करणार्या आरोपींपैकी एका आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी उत्तराखंड येथून अटक केली आहे. त्याच्यावर तब्बल दीडशेहुन अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी कडून तीन लाख 61 हजार रुपयांचे 12 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत …
Read More »अॅड. मनोज भुजबळ यांची फुटपाथ दुरुस्तीची मागणी
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल सेक्टर 15 मधील गार्डनजवळील शौचालयासमोरील फुटपाथवरील तुटलेले पेव्हर ब्लॉक आणि गटारावरील तुटलेली झाकणे त्वरित बदलण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी केली आहे. नवीन पनवेल सेक्टर 15 मधील रेल्वे स्टेशन समोरील गार्डनजवळील शौचालयासमोरील फुटपाथवरील पेव्हर ब्लॉक तुटलेले आहेत. याशिवाय तेथील गटारावरील झाकणे तुटलेली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper