पनवेल : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान झाले. त्याबद्दल भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक डी. आर. भोईर, महेश सरदेसाई, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रीतम (पिंट्या) म्हात्रे, सोशल मीडिया सेलचे शहर सहसंयोजक रूपेश नागवेकर, …
Read More »24th November 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper