ब्रीजटाऊन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजच्या ख्रिल गेलची 135 धावांची शतकी खेळी आणि संघाने 360 असा धावांचा डोंगर उभारूनही त्यांना सामना वाचवता आला नाही. इंग्लंडने हा सामना आठ चेंडू शिल्लक असतानाच आरामात जिंकून एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली. इंग्लंडच्या विजयाचे श्रेय जसे शतकवीर जेसन रॉय व जो रुट यांना दिले गेले, …
Read More »श्रेयस अय्यरची तुफान फटकेबाजी
मुंबई : प्रतिनिधी मुंबईकर श्रेयस अय्यरने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भीमकाय पराक्रम केला. त्याने सय्यद मुश्ताक टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (दि. 21) अफलातून खेळी साकारताना रिषभ पंत, सुरेश रैना आणि वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले. त्याने सिक्कीम संघाविरुद्धच्या सामन्यात 55 चेंडूंत 147 धावा चोपून काढल्या. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम …
Read More »टी-20त पुजाराचे जलद शतक
इंदूर : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगसाठी झालेल्या लिलाव प्रक्रियेत संघ मालकांनी नाकारलेल्या चेतेश्वर पुजाराने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत खणखणीत शतक ठोकले. कसोटीपटू असा स्टॅम पाठीशी लागल्यामुळे पुजाराला एकाही आयपीएल संघाने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले नाही, पण त्याने गुरुवारी (दि. 21) 61 चेंडूंत नाबाद 100 धावा चोपून आयपीएल …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात ‘क्षितिज’ या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन मंगळवारी (दि. 19) करण्यात आले होते. हा सोहळा संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख …
Read More »हजेरी मास्टरवर उपनिरीक्षकाचा हल्ला
अलिबाग : प्रतिनिधी ड्युटी लावल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षकाने हजेरी मास्टरवर पिस्टलच्या बटने हल्ला केला. यात हजेरी मास्टर जखमी झाले असून, त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19) रात्री ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक …
Read More »ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्यठार
पनवेल : वार्ताहर भरधाव वेगाने जाणार्या ट्रकची धडक बसून दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाल्याची घटना बुधवारी (दि. 20) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा हद्दीत घडली. या अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ केल्याने काही काळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. अशोक पोशा वीर (वय 28) व त्यांची पत्नी रेश्मा वीर (वय 25, …
Read More »आजपासून बारावीची परीक्षा
पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणार्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला गुरुवार (दि. 21) पासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला राज्यातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून, परीक्षा 20 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यंदा प्रथमच प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. …
Read More »शिकारी अडकले पोलिसांच्या जाळ्यात; फणसकोंडमध्ये कारवाईत साहित्य हस्तगत
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील फणसकोंड जंगलात शिकारीसाठी गेलेले 12 शिकारी पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून, या कारवाईत शिकारींकडून दोन बंदुका, पाच काडतुसे, कोयते व बेचक्या हस्तगत करण्यात येऊन सर्वांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलादपूर पोलिसांकडून भरदुपारी करण्यात आलेल्या या कारवाईची वनविभागाला मात्र खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोंढवी …
Read More »पनवेल मनपा हद्दीतील चार गावे होणार स्मार्ट
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेतील धानसर, कोयनावेळे, करवले आणि रोडपाली या चार गावांचे 46 कोटी रुपये खर्च करून स्मार्ट ग्राममध्ये रूपांतर केले जाणार आहे. याबाबतच्या ठरावाला बुधवारी (दि. 20) महापालिकेच्या महासभेत मान्यता देण्यात आली. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेप्रमाणे या गावांचा विकास केला जाणार असून, ही गावे राज्यात …
Read More »एमएमआरडीएचे क्षेत्र विस्तारले
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) सीमा वाढविण्यास बुधवारी (दि. 20) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे वसई, पनवेल, अलिबाग, खालापूर व पेण तालुक्याचा उर्वरित भाग आणि पालघर तालुका पूर्णपणे या प्राधिकरणात समाविष्ट होणार आहे. या संदर्भातील एमएमआरडीए अधिनियमातील अनुसूचीमध्ये सुधारणा करण्यासाठीचा मसुदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper