Breaking News

Ramprahar Reporters

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते काळुंद्रे येथील शाळा इमारतीचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषद मॉन्टेसरी आणि प्राथमिक सेमी इंग्रजी केंद्रशाळा क्रमांक 2च्या इमारत दुरूस्तीचे काम नुकतेच पूर्ण झाले. या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.10) करण्यात आले. उद्घाटन समारंभास भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष …

Read More »

पनवेलमध्ये राहुल गांधींचा तीव्र निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने ओबीसी समाजातील नाहीत, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. या विरोधात देशभर संतापाचा भडका उडाला असून भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये महिला मोर्चा …

Read More »

महात्मा फुले महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त ध्येय निश्चित असेल तर कोणताही अडथळा आपला मार्ग रोखू शकत नाही. केवळ ध्येय समोर ठेवून चालणार नाही, तर त्यासोबत तेवढ्याच कठोर परिश्रमाची व जिद्दीची जोड द्यावी लागते तेव्हा कुठे आपणास यश प्राप्त होते, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी शुक्रवारी (दि.9) येथे केले. …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते स्ट्रीट पोलचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19 येथील कृष्णाळे तलाव परिसरात स्ट्रीट पोल उभारण्यात आले आहेत. या कामाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.8) लोकार्पण झाले. पनवेल महापालिका हद्दीत आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विविध विकासाची कामे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या गाव चलो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागरिकांशी संवाद, विचारांची देवाणघेवाण पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान सुरू झाले आहे. यामध्ये भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार हे त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत. या अनुषंगाने मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे येथे …

Read More »

प्राप्ती ठाकूरची ‘गगन’भरारी कामगिरी

आगरी समाजातील महिला पायलट होण्याचा मान पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पुतणी प्राप्ती राज ठाकूर या वयाच्या 22व्या वर्षी कमर्शियल पायलट झाल्या आहे. रायगड जिल्ह्यातील आगरी समाजातील पहिली महिला पायलट होण्याचा मान प्राप्ती ठाकूर यांनी मिळविला आहे. मुळच्या उरण तालुकयातील भेंडखळ गावातील आणि सद्या नेरूळ …

Read More »

पनवेल महापालिकेची शिवजयंती नियोजन बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने लोकसहभागातून महापालिकेच्या सहकार्यातून पनवेल शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या नियोजनाची बैठक आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार गुरुवारी (दि. 8) ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झाली. या बैठकीस माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त …

Read More »

सीकेटी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कार्य करणारे महाविद्यालय-कुलगुरू प्रो. डॉ. रजनीश कामत

पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर(सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा (स्वायत्त) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण 2024 बुधवारी (दि.7) मोठ्या उत्साहात झाला. या वेळी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी डॉ. होमी भाभा …

Read More »

वारस नोंदीसाठी लाच मागणारी महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात

महाड : प्रतिनिधी वारस नोंद करण्यासाठी पैशाची मागणी करणार्‍या महिला तलाठीवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. 7) दुपारी सापळा रचून कारवाई केली. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील तळोशी गावाच्या हद्दीतील सर्वे नंबर 23/4, 24/13, 25/1, 31/5, 47/14, 32/4, 25/18 तर नांदगाव खुर्द येथील …

Read More »

महाडनजीक खासगी प्रवासी बसला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

महाड : प्रतिनिधी महाडनजीक एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडल्याने मंगळवारी (दि. 6) रात्री घडली. बर्निंग बसचा थरार महामार्गावरील प्रवाशांना पहावयास मिळाला. सुदैवाने या आगीत कोणीच जखमी झाले नाही. रत्नागिरी येथील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या औदुंबर छाया ट्रॅव्हल्स या कंपनीची गौरव चव्हाण यांच्या मालकीची प्रवासी बस (एमएच 08 …

Read More »