Tuesday , February 7 2023

Ramprahar Reporters

नवीन पनवेल उड्डाणपूल व एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वामुळे कामाला मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे नवीन पनवेल उड्डाणपूल आणि एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण करण्याच्या कामाला सिडकोने दोन कोटी 48 लाख रुपयांची मंजुरी दिली होती. त्या …

Read More »

हमरापूर प्रीमियर लीगचा थरार

भाजप नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते उदघाटन पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील हमरापूर येथे प्रीमियम लीग आयोजित करण्यात आली असून या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून फटकेबाजी केली. दुर्गादेवी मैदानावर खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास …

Read More »

मिनी ऑलिम्पिकसाठी रायगड तायक्वांदो संघ रवाना

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त   महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी रायगड तायक्वांदो संघाची निवड झाली असून हा संघ स्पर्धेकरिता रवाना झाला. या संघाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या संघात नुपूर पावगे, अपूर्वा देसाई, जयश्री गोसावी, अनुष्का लोखंडे, ऐश्वर्या गोरे, मयुरी खरात, …

Read More »

‘रयत’ने नाविन्यपूर्ण व अद्ययावत शिक्षण द्यावे -खासदार शरद पवार

विशेष अभीष्टचिंतन व कृतज्ञता सोहळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती सातारा : प्रतिनिधी कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी शिक्षणाचे दालन उभे केले. आपली ही संस्था देशातील महत्त्वाची संस्था असून ती नव्या वळणावर आहे. या पुढच्या काळात संस्थेने भविष्याचा वेध घेऊन नाविन्यपूर्ण व अद्ययावत शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष …

Read More »

भाजप सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांचे रायगडातील पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन

महाड दौर्‍यात महापुरुषांना अभिवादन महाड : प्रतिनिधी भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी बुधवारी (दि. 4) महाडचा दौरा करीत पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांचे पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सहकार्‍यांनी जोरदार स्वागत केले. उत्तर व दक्षिण जिल्हा पदाधिकारी कोअर बैठकीसाठी शिवप्रकाश हे महाड येथे आले होते. या वेळी …

Read More »

नावडे फेज 2मध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त नावडे येथील जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने 5 ते 8 जानेवारीदरम्यान आमदार चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या नावडे फेज 2 येथील सिडको मैदानावर होणार्‍या या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह …

Read More »

उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश; वीज कर्मचार्‍यांचा संप मागे

मुंबई : प्रतिनिधी महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी विविध मुद्द्यांवर तीन दिवसांचा संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी बुधवार (दि. 4)पासून बत्ती गूल झाली होती. राज्यातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्याला यश आले असून वीज कर्मचार्‍यांनी आपला संप मागे घेतला आहे. या संदर्भात …

Read More »

पनवेलमध्ये उपसरपंच निवडणुकीतही भाजपची बाजी

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिल्या शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 10 पैकी सहा ठिकाणी झेंडा फडकविला आहे. त्याचप्रमाणे सोमवारी (दि. 2) झालेल्या उपसरपंच निवडणुकीतही भाजपने बाजी मारली. पदभार स्वीकारलेल्या शिवकर, नेरे व चिंध्रण येथील सरपंच व नवनिर्वाचित उपसरपंच तसेच सदस्यांना भाजपचे …

Read More »

शिवाजीनगर प्रीमियर लीग रंगली

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरच्या वतीने रविवारी (दि. 1) आयोजित एकदिवसीय शिवाजीनगर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. छत्रपती शिवाजी …

Read More »

रामबागमध्ये संगीतमय कार्यक्रम रंगला

मान्यवरांसह रसिकश्रोत्यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथे उभारण्यात आलेल्या माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उद्यान अर्थात रामबागमध्ये नवीन वर्षानिमित्त रविवारी (दि. 1) लाईव्ह म्युझिकल इव्हेंट या सुरेल गाण्यांची मैफिल असलेल्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यास श्रोत्यांचा प्रतिसाद लाभला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून …

Read More »