Breaking News

Monthly Archives: March 2019

रामवाडीत महामार्गावर मेगा ब्लॉक

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण-रामवाडी येथील रेल्वे लाईनवर मेगा ब्लॉक करण्यात आल्याने वाहतूक सलग दुसर्‍या दिवशी  गुरुवारी (दि.28)  दुपार पर्यंत बंद ठेवण्यात आल्याने पेण ते वडखळ तसेच तरणखोप गावापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदला आहे. तर मोठ्या …

Read More »

बेलवली सरपंच भरत पाटील यांचा वाढदिवस

पनवेल ः भाजपचे बेलवली ग्रामपंचायत सरपंच भरत पाटील यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी ग्रामपंचायतीचे माजी समिती सदस्य निलेश पाटील, बेलवली भाजप अध्यक्ष सतीश पाटील, कार्यकर्ते संतोष पाटील आदी उपस्थित होते.

Read More »

सीकेटीतील ग्रॅज्युएशन डे उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेलमधील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर विद्यालयात प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत इंग्लिश मीडियमच्या ज्युनिअर केेजी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. या कार्यक्रमाला चांगू काना ठाकूर …

Read More »

कळंबोलीतील एनएमएमटी बस डेपो ओसाड

कंटेनर पार्किंगसाठी होतोय वापर; परिसरातील नागरिकांसाठी झाले मैदान पनवेल ः बातमीदार पनवेलमधील कळंबोली येथील रोडपालीजवळ नव्याने बांधण्यात आलेले एनएमएमटी बसस्थानक अद्याप सुरू न झाल्याने ते ओस पडले असून या ठिकाणी खासगी वाहने पार्किंग करण्यासाठी या बस डेपोचा वापर करण्यात येत आहे, तसेच परिसरातील नागरिकांनी बस डेपोचा परिसर विरंगुळा केंद्र म्हणून …

Read More »

पोदी क्रमांक 2 व 3 मधील शौचालयांचे काम पूर्ण

माजी उपमहापौर चारुशीला घरत यांचे यशस्वी प्रयत्न पनवेल ः वार्ताहर पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल येथील पोदी क्रमांक 3, सेकटर 15  व 2 नंबर पोदी येथील सार्वजनिक शौचालय गेले कित्येक महिने दुरवस्थेत होते. यामुळे परिसरातील नागरिक व रस्त्याने ये-जा करणारे ग्रामस्थ दुर्गंधीने त्रस्त झाले होते. परिसरात लहान मुलेदेखील खेळत असल्याने …

Read More »

पनवेलमध्ये पार्थ पवार यांची स्टंटबाजी

पनवेल ः प्रतिनिधी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांत झी मराठी वाहिनीवरील ’रात्रीस खेळ चाले’च्या धर्तीवर ’निवडणुकीत खेळ चाले हा’ सुरू झाले असून, राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे सभेसाठी धावत पळत जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  शरद पवारांचे नातू तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार बुधवारी …

Read More »

सानियाने पाच महिन्यांत केले 22 किलो वजन कमी

मुंबई : प्रतिनिधी तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य नागरिक, वजन कमी करणे ही एका रात्रीमध्ये होण्यासारखी गोष्ट अजिबात नाही. यासाठी दिवस-रात्र मेहनत घ्यावी लागते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल, तर याबाबतीत टेनिसस्टार सानिया मिर्झाकडून टीप्स घेऊ शकता. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या महितीनुसार, सानियाने गरोदरपणानंतर केवळ पाच महिन्यांमध्येच 22 किलो …

Read More »

मुंबईच्या संघात जोसेफ अल्झारीची इंट्री

मुंबई : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील अभियानाची सुरुवात पराभवाने झाली आहे. एकीकडे स्पर्धेत अपेक्षित सुरुवात झाली नसतानाच प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळेही मुंबईचा संघ त्रस्त झाला आहे. दरम्यान, दुखापतग्रस्त झालेला वेगवाग गोलंदाज अ‍ॅडम मिलने याच्याजागी बदली खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याचा मुंबई इंडियन्सच्या संघात …

Read More »

मायामी ओपन टेनिस स्पर्धेतून जोकोविच बाद

मायामी : वृत्तसंस्था अव्वल सीडेड नोव्हाक जोकोविचचे विक्रमी सातव्यांदा मायामी ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले. त्याला पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत 22व्या सीडेड रोबेर्टो बटिस्टा अगुटकडून पराभव पत्करावा लागला. पहिला सेट सहज गमावूनही अगुटने चिवट लढा देत ही लढत जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत …

Read More »

पाकच्या वर्ल्डकप तयारीवर इम्रान खान नाराज

कराची : वृत्तसंस्था पाकिस्तानच्या पुढे असणार्‍या अडचणी दिवसागणिक वाढत असताना त्यात आता नव्याने आणखी एक भर पडली आहे. ज्यामुळे खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही नाराज असल्याचं कळत आहे. येत्या काळात इंग्लंडमध्ये होणार्‍या क्रिकेट विश्वचषकासाठी पाकिस्तानी क्रिकेट संघाची सुरू असणारी तयारी पाहता खान यांनी चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे …

Read More »