अशुद्ध पाण्यासाठी विहिरीवर रात्रीचा मुक्काम कर्जत : बातमीदार तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीमधील धाबेवाडीमध्ये आदिवासी ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विहिरींनी तळ गाठल्याने दगडातून झिरपणारे पाणी साठवून ते आपल्या हंड्यात पडावे, यासाठी या आदिवासी महिला रात्र विहिरीवर काढतात. तर शेजारी असलेल्या बांगरवाडीमधील महिला घुटेवाडीत असलेल्या बंधार्यामधील विहीरीवर जाऊन गढूळ …
Read More »Monthly Archives: March 2019
ग्रा.पं. निवडणुकीनिमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी-शेकापमध्ये जुंपली
कर्जत : बातमीदार तालुक्यातील शिरसे आणि पाथरज या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच झाल्या. या निवडणुकांचा निकाल हा त्या त्या भागात वर्चस्व राखून असलेल्या पक्षांनी कायम राखला आहे, मात्र या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी आणि शेकाप या मित्रपक्षांमध्ये पुन्हा एकदा वाजले आहे. त्यामुळे जुळवून घेण्याची मानसिकता निर्माण झालेल्या शेकाप कार्यकर्त्यांनी …
Read More »युतीचे उमेदवार बारणे यांच्या कर्जत तालुक्यात गावभेटी
कडाव : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे विद्यमान उमेदवार श्रीरंग बारणे यांनी कर्जतमध्ये गावभेटींना सुरुवात केली आहे. हालिवलीच्या सरपंच प्रमिला बोराडे यांनी कर्जत चारफाटा येथे औक्षण केल्यानंतर बारणे यांच्या गावभेटींना सुरुवात झाली. या वेळी त्यांनी दहिवली, वेणगाव, वदप, गौरकामथ, तांबस, कडाव, चांधई, नेरळ, डिकसळ आदी गावांना भेट देऊन, तेथील मतदारांशी …
Read More »पोलीस निरीक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
नागपूर ः प्रतिनिधी : महिला रेडिओ जॉकी (33)सोबत चॅटिंग करून तिला व्हिडीओ कॉल करण्याची मागणी केल्याच्या आरोपावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागूल यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागूल वाहतूक शाखेत प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तक्रार करणारी तरुणी रेडिओ जॉकी म्हणून नागपुरात काम करते. …
Read More »‘देशाला पुरावा हवा की वीरपुत्र?’
मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल मेरठ ः वृत्तसंस्था : जमीन, आकाश आणि अवकाशात सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिंमत चौकीदार सरकारने केली, असे सांगत एअर स्ट्राइकचा पुरावा मागणार्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्लाबोल केला. देशाला पुरावा हवा की वीरपुत्र, अशी विचारणा त्यांनी या वेळी केली. नरेंद्र मोदींनी मेरठ येथून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. …
Read More »बारावीनंतरचे करिअर घडविण्यासाठी
सर्वसाधारणपणे विज्ञान शाखेत बारावी करणारे विद्यार्थी हे मेडिकल आणि इंजिनिअरिंगची निवड करतात. अशी काही मुले असतात की त्यांना हे दोन्ही क्षेत्र नको असतात, मात्र त्यांना अन्य पर्याय दिसत नसल्याने ते गोंधळलेले असतात. प्रत्यक्षात विज्ञान ही मोठी आणि व्यापक शाखा आहे. या ठिकाणी विज्ञान शाखेतील अन्य पर्यायांची माहिती देता येईल, जेणेकरून …
Read More »रायगडात पुन्हा भगवाच
महाराष्ट्र, देश जिंकायचा असेल, तर आधी शिवप्रभूंचा रायगड जिंकणे आवश्यक आहे. युगपुरुषाच्या पवित्र कर्मभूमीचा प्रतिनिधी हा भगव्याचा शिलेदारच हवाय. गेल्या निवडणुकीतही भगव्याचा शिलेदारच होता. आता तोच शिलेदार पुन्हा एकदा राजकीय भवितव्य अजमावित आहेत. त्या शिलेदाराला साथ देण्याची जबाबदारी ही रायगडवासीयांची आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेला गुरुवारी प्रारंभ झाला आहे. …
Read More »युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज अलिबागेत
अलिबाग : लोकसभेच्या तिसर्या टप्प्यातील निवडणुकीसाठी रायगड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवार (दि. 28)पासून सुरुवात होत असून, शिवसेना, भाजप व मित्रपक्ष युतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार अनंत गीते यांनी पहिल्याच दिवशी मुहूर्त साधला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गीते आपला अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी शिवसेना …
Read More »नाविद अंतुले यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद यांनी बुधवारी (दि. 27) शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून, तसेच भगवा देत त्यांचे स्वागत केले. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख …
Read More »मतदान केंद्रावरही आता महिलाराज
मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले असून, त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच जण महिला असतील. सर्व महिला …
Read More »