अलिबाग : प्रतिनिधी : सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आलेले प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांचे रिसॉर्ट पडण्याच्या कारवाईला आता वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही कारवाई केली जाणार आहे. अशोक मित्तल यांचे अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथे हॉलिडे रिसॉर्ट आहे. बॉम्बे इन्व्हर्मेन्ट अॅक्शन ग्रुप व इतर यांनी अशोक मित्तल यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत …
Read More »Monthly Archives: March 2019
भारत किंवा इंग्लंड संघ वर्ल्ड कप जिंकणार : मॅकग्रा
चेन्नई : वृत्तसंस्था आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि इंग्लंड हे विजेतेपद जिंकू शकतील. गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला जेतेपदावर नाव कोरता येईल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने व्यक्त केले आहे. भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातील विजेतेपदाच्या आशा उंचावल्या आहेत, असेही …
Read More »सोनारीत आजपासून क्रिकेटचा संग्राम
उरण : रामप्रहर वृत्त माजी सरपंच व विद्यमान सदस्य महेश नरेश कडू यांच्या वतीने सोनारी येथे माजी सरपंच चषक 2019 रजनी क्रिकेट स्पर्धा 23 ते 25 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 23 मार्च रोजी सायंकाळी 6 वा. होणार …
Read More »होळी चषक क्रिकेट स्पर्धा
खारघर : प्रतिनिधी होळी सणाच्या निमित्ताने खारघर हिलच्या पायथ्याशी होळी चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गुरुवारी (दि. 21) करण्यात आले होते. या स्पर्धेत 10पेक्षा जास्त संघानी सहभाग घेत प्रतिसाद दिला. धूळवडीच्या दिवशी आनंद द्विगुणित करण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाले. …
Read More »‘भारत आर्मी’ देणार विराटसेनेला पाठिंबा
लंडन : वृत्तसंस्था इंग्लंड संघाला जगभरातील कोणत्याही ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी हजर असणार्या ‘बार्मी आर्मी’च्या धर्तीवर ‘भारत आर्मी’ची स्थापना करण्यात आली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी जवळपास 22 देशांमधून ‘भारत आर्मी’चे आठ हजार चाहते इंग्लंडमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिली. …
Read More »विल जॅक्सचे वादळ
टी-10 मालिकेत अवघ्या 25 चेंडूंत ठोकले शतक दुबई : वृत्तसंस्था इंग्लंडचा उगवता तारा विल जॅक्स याने अवघ्या 25 चेंडूंत शतक झळकावण्याचा विक्रम रचला आहे. दुबईत सुरू असलेल्या टी-10 तिरंगी मालिकेत जॅक्सने हा पराक्रम केला. भारतात आयपीएलची धूम सुरू होणार आहे. यानिमित्ताने चौकार-षटकारांची आतषबाजी करण्यासाठी रथी-महारथी सज्ज झाले आहेत. तत्पूर्वी, दुबईत …
Read More »तळोजा येथे दीड लाखांची घरफोडी
पनवेल : बातमीदार : धरणा कॅम्प, तळोजा येथे चोरट्यांनी दीड लाखांची घरफोडी केली आहे. तळोजा पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन नारायण शेगर (वय 35) हे एका कंपनीमध्ये काम करत असून त्यांचे मालक हे राजस्थान येथे गेले असल्याने ते भंडार्ली येथे कंपनीमध्येच काही दिवसांसाठी राहण्यास गेले होते. त्यामुळे त्यांच्या …
Read More »उरणमध्ये राजस्थान वैष्णव मित्र मंडळाचा होळी महोत्सव
उरण : वार्ताहर : उरण येथील राजस्थान वैष्णव मित्र मंडळातर्फे होळी महोत्सव 2019चे आयोजन संस्थापक अध्यक्ष महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार (दि. 22) मार्च रोजी सायंकाळी 6 ते 10पर्यंत उरण एज्युकेशन सोसायटी स्कूल बोरी, उरण येथे करण्यात आले होते. सुमारे तीन हजार राजस्थान वैष्णव समाजाचे बांधव व मित्र परिवार या …
Read More »मत्स्यदुष्काळाने मच्छीमार हैराण
बोटीवर लावण्यासाठी मोठा मासाही नाही सापडला उरण : रामप्रहर वृत्त : समुद्राच्या खवळलेल्या लाटांचा सामना करीत आपला मासेमारी व्यवसाय करणार्या मच्छीमारांकडून समुद्राच्या उसळत्या लाटांचा सामना करीत कुटुंबीयांसह उत्साहात होळी साजरी करण्यात येते, मात्र या वर्षी पडलेल्या मत्स्यदुष्काळामुळे त्यांच्या होळीचा ‘बेरंग’ झाल्याचे दिसून आले. बोटीवर लावण्यासाठीही मोठा मासा मिळाला नसल्याची खंत …
Read More »उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात येवा
‘कोरे’तर्फे विशेष रेल्वे गाड्या मुंबई : प्रतिनिधी : उन्हाळ्याच्या सुटीसाठी कोकणात जाणार्या प्रवासी, तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य, तसेच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे 5 एप्रिलपासून एकूण 60 विशेष मेल, एक्स्प्रेस विशेष भाडे आकारून चालविण्यात येतील. पनवेल ते सावंतवाडी आणि पुणे ते सावंतवाडीदरम्यान या विशेष जादा मेल, एक्स्प्रेस धावतील. गाडी क्रमांक 01411 पुणे …
Read More »