Breaking News

Monthly Archives: March 2019

गारबी धरण झाले गाळमुक्त; श्रीसदस्यांचे श्रमदान

मुरूड : प्रतिनिधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) नवाब कालीन गारंबी धरणाची स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शेकडो श्रीसदस्यांनी श्रमदान केले. मुरूड शहराला पाणीपुरवठा करणारे गारंबी धरण जंगल भागात आहे. संरक्षण भिंत नसल्याने पावसाळ्यात …

Read More »

तिसर्या वन डेत इंग्लंडचा विजय

मुंबई : प्रतिनिधी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसर्‍या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने भारताच्या महिला संघाचा दोन विकेटने पराभव केला. तीन सामन्याची मालिका भारताने 2-1 ने जिंकली आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताने निर्वादित वर्चस्व गाजवले होते, मात्र अखेरच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करीत वन डे मालिकेचा शेवट गोड केला …

Read More »

निवृत्तीचा निर्णय गेल मागे घेणार?

सेंट जॉर्ज : वृत्तसंस्था चौथ्या वन डे सामन्यात इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या 419 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 97 चेंडूंत 162 धावा चोपल्या. या खेळीत त्याने 11 चौकार व 14 षटकारांची आतषबाजी केली. गेलने या सामन्यात वन डेतील 10 हजार धावाही पूर्ण केल्या. हा पल्ला पार करणारा तो एकूण …

Read More »

आयपीएलवरून वर्ल्ड कपचे स्वप्नरंजन नको

हैदराबाद : वृत्तसंस्था ट्वेटी-20 मालिकेतील पराभव विसरून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. या मालिकेतून वर्ल्ड कप साठीचा भारतीय संघ निडवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील असणार आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर …

Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया आज पहिली वन डे

हैदराबाद : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला वन डे सामना शनिवारी (दि. 2) हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. ट्वेन्टी-20 मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी लोकेश राहुलला गवसलेला सूर ही आनंदाची बातमी आहे, पण वन डे मालिकेत संघात मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांचे पुनरागमन होणार आहे. त्यामुळे गोलंदाजीची …

Read More »

दीपक सिंगचा ‘गोल्डन पंच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रीय विजेता दीपक सिंग याने इराणच्या चाबहार येथे संपलेल्या मकरान कप बॉक्सिंग स्पर्धेच्या 49 किलो गटात सुवर्ण पटकविले. अन्य पाच बॉक्सर अंतिम लढतीत पराभूत झाल्याने त्यांना रौप्यवर समाधान मानावे लागले. दीपकने निर्णायक लढतीत जाफर नसिरीवर मात केली. अंतिम लढत गमावणार्‍या अन्य खेळाडूंमध्ये पी. ललितप्रसाद (52 किलो), …

Read More »

व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅडव्हान्स सर्च

व्हॉट्सअ‍ॅप हे सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. या अ‍ॅपमुळे एकमेकांशी जोडलेले राहणे सहज शक्य झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅपही सतत आपल्या युजर्सला नवीन फिचर्स देत असते. आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅडव्हान्स सर्च करण्याची सुविधा मिळणार आहे. अ‍ॅडव्हान्स सर्चच्या माध्यमातून युजर्सला विविध वर्गवारीनुसार शोध घेता येणार आहे. व्हाट्सअ‍ॅपबद्दल माहिती देणार्‍या थइशींरखपषे या संकेतस्थळाने …

Read More »

विद्यार्थी मित्रांनो, दोन शब्द तुमच्यासाठी

आज आपण आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावर आहोत. म्हणून आज आपण आपली ध्येय आणि त्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. आपण जर नियोजन न करता जर काम करू लागलो, तर त्यात यश मिळेल कदाचित, परंतु ते यश जीवन सुधारण्यासाठी काही कामास येणार नाही. म्हणून येथे आपण जसे वळण घ्याल तसे आपले जीवन …

Read More »

‘महाराष्ट्र श्री’चा 6 मार्चला थरार

ठाणे : प्रतिनिधी ग्रामीण भागातील युवकांना शरीरसौष्ठवाचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी 15व्या महाराष्ट्र श्री स्पर्धेचे आयोजन 5 आणि 6 मार्चला टिटवाळा येथे करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र श्री’चा थरार आजवर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे या शहरी भागांत अधिक पाहायला मिळाला, पण शरीरसौष्ठवाची आणि फिटनेसची क्रेझ आता दिवसेंदिवस ग्रामीण भागातही झपाट्याने वाढते …

Read More »

पोलीस आयुक्त संजय बर्वे

कडक शिस्तीचे संजय बर्वे मुंबईचे 42वे पोलीस आयुक्त आहेत. सुबोध जयस्वाल पोलीस महासंचालक होणार हे निश्चित झाल्यानंतर बर्वे आणि अपर पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्या नावांची चर्चा होती. 1987च्या आयपीएस बॅचचे बर्वे यांची पहिली नियुक्ती अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नाशिकमध्ये झाली. करड्या शिस्तीचा अधिकारी म्हणून ते तेव्हापासूनच प्रख्यात आहेत. नाशिकनंतर …

Read More »