Breaking News

Monthly Archives: March 2019

स्वच्छ, सुंदर महाराष्ट्र

स्वच्छ, सुंदर महाराष्ट्र हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे. त्यामुळे हे स्वप्न सत्यात उतरावयाचे असेल, तर सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत सर्वांनीच सहभाग नोंदविला पाहिजे. या वर्षी आपण देशात तिसर्‍या क्रमांकावर आलो आहोत. आता मात्र नंबर 1 व्हायचे हा निश्चय केला पाहिजे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशभरात …

Read More »

घरच्या मैदानावर धोनीची शेवटची मॅच?

रांची : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलियातली तिसरी वनडे मॅच शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर हा सामना होईल. रांची हे एमएस धोनीचं घरचं मैदान आहे. 37 वर्षांच्या धोनीनं या मैदानात एकूण 3 मॅच खेळल्या आहेत. शुक्रवारी धोनी इकडे चौथी मॅच खेळेल, पण धोनीची ही चौथी मॅच त्याच्या घरच्या मैदानातली …

Read More »

धाटाव केंद्रस्तरीय क्रीडा मोहत्सव 2019 उत्साहात

रोहे : प्रतिनिधी धाटाव केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव 2019 राजिप शाळा लांढर येथे दि. 28 फेब्रु. व दि. 01 मार्च सकाळी 7 ते सायं 6 या दरम्यान घेण्यात आला. धाटाव, वाशी, तळाघर, निवी, महादेवाडी, वरसे, विष्णू नगर, किल्ला, रोठ खुर्द, रोठ बुद्रुक, बोरघर या शाळांनी सहभाग घेत 1 मार्च रोजी केंद्र …

Read More »

सलग सहाव्यांदा सुनीत जाधव ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेवर मुंबईचाच दबदबा, चारही जेतेपदं मुंबईकडे

मुंबई : प्रतिनिधी मध्यरात्री दीडच्या ठोक्यालाही प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष… महागणपतीच्या साक्षीने टिटवाळाकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद… सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच बाजी मारली. सागर माळी आणि अनिल बिलावाचे कडवे आव्हान परतावत त्याने सलग सहाव्यांदा महाराष्ट्र श्री जिंकण्याचा पराक्रम करीत जेतेपदाचा …

Read More »

रामशेठ ठाकूर राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळच

जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांची स्पष्टोक्ती पनवेल : विशेष प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि हास्यास्पद असल्याची टीका भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर एका स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध …

Read More »

सिटी पोस्ट कार्यालय पनवेलमध्ये कार्यरत होणार

मनपा व पोस्ट कार्यालय यांच्यात करार  पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल सिटी पोस्ट कार्यालय पनवेलमध्ये राहावे, यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, घरकुल संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना आणि भाजप नगरसेवकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. त्या अनुषंगाने आज तसा पोस्ट कार्यालय व पनवेल महापालिका यांच्यामध्ये करार झाला असून पनवेल …

Read More »

विरोधकांना त्यांची जागा दाखवायलाच पाहिजे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा इशारा पेण पालिकेतर्फे विकासकामांचा प्रारंभ पेण : प्रतिनिधी विकासाला विरोध करून संघषर्र् करायचा व आपली पोळी भाजून घेणार्‍या विरोधकांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे, चुकीच्या पद्धतीने काम करत राहणार्‍यांना आता संपविणे गरजेचे आहे. पेण मतदारसंघात विकासकामांचा झंजावात सुरू झाला असून, या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी फक्त जनतेची दिशाभूल करण्याचे …

Read More »

उरणमध्ये मनसेचे इंजिन घसरले

शेकडो पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये  जेएनपीटीचे विश्वस्त भाजप नेते महेश बालदी यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील मनसेच्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 6) जेएनपीटीचे विश्वस्त  भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत जाहीर प्रवेश केला. मनसेचे उरण तालुका उपाध्यक्ष प्रशांत ठाकूर, …

Read More »

सेंट अॅन्ड्र्यूज स्कूलचा संयुक्त ‘दीपस्तंभ’

पनवेल : रामप्रहर वृत्त : श्री ज्ञानेश्वर माऊली शिक्षण संस्था संचालित सेंट अ‍ॅन्ड्र्यूज स्कूलचा संयुक्त ‘दीपस्तंभ’ हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा आकुर्ली येथील मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत मोठ्या जल्लोषात साजरा झाला. या सोहळ्याला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे तालुका अध्यक्ष …

Read More »

नेेरे येथे आरोग्य शिबिरास प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त : नेरे ग्रापंचायत आणि लायन्स क्लब पनवेल शाखेच्यावतीने मोफत महाआरोग्य शिबीर व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबीराचा लाभ परिसरातील अनेक गरजूंनी घेतला.  या शिबीरामध्ये वाशी येथील फोर्टिज हॉस्पिटलच्या तज्ञ …

Read More »